शिंदे गटात सामील होताच ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून किर्तीकरांवर आगपाखड.
|

शिंदे गटात सामील होताच ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून किर्तीकरांवर आगपाखड.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांनतर उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार एकापाठोपाठ किर्तीकरांवर तुटून पडताना दिसत आहेत. शिवसेनेतून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली. यानंतर संजय राऊत,चंद्रकांत खैरे,अंबादास दानवे या नेत्यांनी गजानन किर्तीकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले चंद्रकांत खैरे:गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे मला दु:ख झाले…

शिवसेनेसाठी आरबीआयची नोकरी सोडणाऱ्या कीर्तिकरांनी शिंदेंसाठी शिवसेना सोडलीय…

शिवसेनेसाठी आरबीआयची नोकरी सोडणाऱ्या कीर्तिकरांनी शिंदेंसाठी शिवसेना सोडलीय…

संजय राऊतांच्या जामीनानं शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात नवचैतन्य पसरलं असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरातील कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा देऊ केला. त्यांनतर थोड्याच वेळात शिवसेनकडून एक पत्रक जारी करण्यात आलं, ज्यात कीर्तिकारांची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, गजानन कीर्तिकरांचे…

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणं वागतायत – उद्धव ठाकरे

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणं वागतायत – उद्धव ठाकरे

आज दुपारी संजय राऊतांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतलीये. या भेटींनंतर उद्धव ठाकरे व संजय राऊतांची संयुक्तिक पत्रकार परिषदेत घेतलीये. यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या धाडसाचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच राऊतांना पुन्हा गोवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आनंदाबरोबरच संजयच्या धाडसाचं कौतुक आहे. मित्र तोच असतो, जो…

संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

जेलमधून सुटका होताच संजय राऊतांच्या भेटींचा सिलसिला सुरु झालाय. जेलमधून घरी परतत असतानाच शेकडो शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. रॅली काढून राऊतांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कुठं गुलाल उधळून तर कुठं पेढे वाटून राऊतांच्या सुटकेचा आनंद साजरा केलाय. तसंच राज्याच्या विविध ठिकाणात संजय राऊतांच्या जामीनावर झालेल्या सुटेबद्दल जल्लोष पाहायला मिळतोय. आज संजय राऊतांनी भेटी गाठी…

ठाकरे गटातील आमदार, खासदार शिंदेंना रात्री-बेरात्री भेटत असतात ; जाधवांचा गौप्यस्फोट
|

ठाकरे गटातील आमदार, खासदार शिंदेंना रात्री-बेरात्री भेटत असतात ; जाधवांचा गौप्यस्फोट

नुकताच खासदार श्रीकांत शिंदेंनी आमच्या संपर्कात ठाकरे गटातील आमदार आणि खासदार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या आणखी एका नेत्यानं ठाकरे गटाला हादरवणारा गौप्यस्फोट केलाय. बुलढाण्याचे खासदार प्रताराव जाधव म्हणाले की, “ठाकरे गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदारही अस्वस्थ आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रात्री-बेरात्री भेटत असतात. तसंच आमच्या अनेक मंत्र्यांचीही सह्यांद्रीवर जाऊन भेटत घेतात….

खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू ;  बावनकुळेंचा ‘मविआ’ला इशारा

खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू ; बावनकुळेंचा ‘मविआ’ला इशारा

महविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केलं नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. खोटं सांगाल तर भाजपाची…

‘आठ वर्ष सुभाष देसाई उद्योग मंत्री होते, आतापर्यंत प्रकल्प उभे का नाही राहिले ?’

‘आठ वर्ष सुभाष देसाई उद्योग मंत्री होते, आतापर्यंत प्रकल्प उभे का नाही राहिले ?’

राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राची बदनामी सुरु असल्याचे म्हणत विरोधकांवर टीका केलेली आहे. ‘किती वर्ष झाली खड्डे पडले, या तीन महिन्यात पडले, महाराष्ट्राची बदनामी झाली, ह्या तीन महिन्यात झाली, उद्योग गेले या तीन महिन्यात गेले, असं असं होऊ शकतं’, असं दादा भुसे म्हणाले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते. भुसे म्हणाले की, जे काही प्रकल्प…

बालिश बहु बडबडला ; आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शीतल म्हात्रेंची टीका

बालिश बहु बडबडला ; आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शीतल म्हात्रेंची टीका

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ”घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी यावरून आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर…

BMCच्या २ वर्षांच्या कामांची चौकशी होणार ; काँग्रेसकडून २५ वर्षांच्या कामाच्या चौकशीची मागणी

BMCच्या २ वर्षांच्या कामांची चौकशी होणार ; काँग्रेसकडून २५ वर्षांच्या कामाच्या चौकशीची मागणी

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर : राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची…

माझ्या मतदारसंघात कुणाच्या येण्याने फरक पडणार नाही ; ठाकरेंच्या दौऱ्यावर पाटलांची प्रतिक्रिया

माझ्या मतदारसंघात कुणाच्या येण्याने फरक पडणार नाही ; ठाकरेंच्या दौऱ्यावर पाटलांची प्रतिक्रिया

निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे महाराष्टातील विविध भागात दौरे करत असून विशेषत्वाने बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन ते तोफ डागत आहेत. येत्या काही दिवसांत आदित्य ठाकरे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे ठाकरेंवर तोफ डागत असतात, याचाच आदित्य ठाकरेंकडून हिशोब होण्याची शक्यता आहे….

घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ”घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत…

मी सर्वांना कामाला लावलंय ; बांधावर जाणाऱ्या ठाकरे पिता-पुत्रांना शिंदेंचा टोला

मी सर्वांना कामाला लावलंय ; बांधावर जाणाऱ्या ठाकरे पिता-पुत्रांना शिंदेंचा टोला

‘परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाही’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “आज राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही जी नुकसान भरपाई दिली आहे. ती आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी नुकसान भरपाई आहे. आमच्या मंत्रीमंडळाने नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली…

‘कात्रजला मेळावा घेणार, बाळासाहेबांची शिवसेना पुण्यात वाढवल्याशिवाय राहणार नाही’

‘कात्रजला मेळावा घेणार, बाळासाहेबांची शिवसेना पुण्यात वाढवल्याशिवाय राहणार नाही’

मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात्रील कात्रज चौकात हल्ला झाला झाला होता. कात्रज चौकातून जात असताना सामंत यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला होता. दगडफेक करत सामंत यांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सामंत पुणे दौर्यावर आले असता हा प्रकार घडला होता. दरम्यान, याच कात्रज चौकात…

‘धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच गोठवण्याचं महापाप केले’

‘धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच गोठवण्याचं महापाप केले’

शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलंद तोड म्हटले जाणारे नेते भास्कर जाधव यांनी आज शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. काल नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर तोफ डागली होती. दरम्यान, आज नवी मुंबई येथे बोलताना जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फैलावर घेतले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिवसेना पुढे…

मध्यरात्री भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक ; राणे कुटुंबियांवर टीका करताच घडला प्रकार

मध्यरात्री भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक ; राणे कुटुंबियांवर टीका करताच घडला प्रकार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव हे भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्याविरुद्ध कायम आक्रमक भूमिका घेताना दिसतात. राणे विरुद्ध भास्कर जाधव हा वादही महाराष्ट्राला नवा नाहीये. काल देखील जाधव यांनी राणे कुटुंबियांवर कडाडून टीका केली. त्यांनतर मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय…

अंधेरीत कोण अंधारात जाणार ? आधीच्या पोटनिवडणुकींचा इतिहास काय सांगतो?
|

अंधेरीत कोण अंधारात जाणार ? आधीच्या पोटनिवडणुकींचा इतिहास काय सांगतो?

सध्या राज्यात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला राजकीय विषय म्हणजे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या ३ नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडणार आहे. पण या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं  शिवसेनेचे पारंपरिक असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात…

तर आधीच मुख्यमंत्री झाले असते ; उद्धव ठाकरेंनी भुजबळांना सांगितला शिवसेना सोडण्याचा तोटा

तर आधीच मुख्यमंत्री झाले असते ; उद्धव ठाकरेंनी भुजबळांना सांगितला शिवसेना सोडण्याचा तोटा

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार, फारुख अब्दुल्ला, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, बाळासाहेब थोरात, प्रफुल पटेल यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भुजबळांच्या आठवणींना उजाळा देताना छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले…

उमेदवार मिळणार नाही, अशी मविआची अवस्था करु – बावनकुळे

उमेदवार मिळणार नाही, अशी मविआची अवस्था करु – बावनकुळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी बुधवारी लगावला. नाना पटोले यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून टिप्पणी करताना…

मशाल विझवून भाजपचं कमळ फुलवायचं आहे – आठवले

मशाल विझवून भाजपचं कमळ फुलवायचं आहे – आठवले

निवडणूक आयोगाने शिवसेनेतील संघार्षावर अंतरिम निर्णय सुनावला आहे. मूळ शिवसेनचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धगधगधगती मशाल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ढाल तलवार हे चिन्ह मिळालेले आहे. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास…

जशी तू माझी आई तशी शिवसेना देखील ; राऊतांनी आईस लिहिलेले पत्र एकदा वाचाच

जशी तू माझी आई तशी शिवसेना देखील ; राऊतांनी आईस लिहिलेले पत्र एकदा वाचाच

शिवसेना नेते खासदार संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. पत्राचाळ प्रकरणात त्यांचे नाव आल्याने इडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. यांच्या टीमकडून फेसबुकद्वारे त्यांनी आईला लिहिलेले एक पत्र शेअर करण्यात आले आहे. संजय राऊतांच्या जामिनास इडीचा विरोध असून 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या टीमकडून त्यांनी आईला लिहिलेले एक पत्र…

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट मैदानात, भाजपचे मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट मैदानात, भाजपचे मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अंधेरीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीही शहरात शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब…

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही ; बावनकुळे यांची खरमरीत टीका

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही ; बावनकुळे यांची खरमरीत टीका

भंडारा : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती पंजाने पकडली आहे. राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ते…

लोकांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी मशालीचा उपयोग करू नये ; राणेंचा ठाकरेंना सल्ला

लोकांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी मशालीचा उपयोग करू नये ; राणेंचा ठाकरेंना सल्ला

निवडणूक आयोगाने शिवसेनेतील संघार्षावर अंतरिम निर्णय सुनावला आहे. मूळ शिवसेनचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले असून शिंदे गटाकडून पर्यायी चिन्हासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाजप…

विरोधकांचे उद्धव ठाकरेंना खोचक सल्ले

विरोधकांचे उद्धव ठाकरेंना खोचक सल्ले

काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय घेतला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, दोन्ही गटांची इच्छा असेल तर शिवसेना या नावासमोर एखादे उपनाव जोडता येऊ शकते. तसेच दोन्ही गटांना आपल्या गटाला कोणत्या नावाने ओळखले…

सोशल मिडीयावरील पाठींबा निवडणुकीत फायदेशीर ठरेल का ?

सोशल मिडीयावरील पाठींबा निवडणुकीत फायदेशीर ठरेल का ?

काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय घेतला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, दोन्ही गटांची इच्छा असेल तर शिवसेना या नावासमोर एखादे उपनाव जोडता येऊ शकते. तसेच दोन्ही गटांना आपल्या गटाला कोणत्या नावाने ओळखले…

पुन्हा जलयुक्त शिवार योजना सुरु होणार ओक्केमंदी !

पुन्हा जलयुक्त शिवार योजना सुरु होणार ओक्केमंदी !

तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली योजना जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु होणार असल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारने योजनेतील कामांची चौकशी केली होती. कॅगच्या अहवालात ४ जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या अहवालानुसार…

‘आपले सरकार येईल, हे सांगायला वेडा नव्हतो, त्याची योजना माझ्या मनात होती’

‘आपले सरकार येईल, हे सांगायला वेडा नव्हतो, त्याची योजना माझ्या मनात होती’

पुणे भाजपाच्या वतीने काल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्ष पुणे शहरच्या वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड या मतदारसंघातून मला जेव्हा पक्षाने उमेदवारी दिली. त्यावर बराच वाद झाला होता. मात्र पक्षाने काहीतरी विचार करूनच मला…

उद्धवजी, तुमच्या नातवाबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं बोललं तर.. श्रीकांत शिंदे यांचे ठाकरेंना पत्र

उद्धवजी, तुमच्या नातवाबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं बोललं तर.. श्रीकांत शिंदे यांचे ठाकरेंना पत्र

काल मुंबईत शिवसेना तसेच शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाषणात श्रीकांत शिंदे यांचा कार्टं असा उल्लेख केला होता. तसेच त्यांच्या दीड वर्षांच्या मुलाचा रुद्रांशचा याचादेखील उल्लेख केला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत…

शिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…

शिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…

एकनाथ शिंदेंनी बंड करून गुवाहाटी गाठताच आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील एकेक शिलेदार आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकसभेत राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून नियुक्ती केली. तसेच इतर राज्यातील शिवसेना प्रमुखांना आपल्याकडे खेचून त्यांचा देखील पाठींबा मिळवण्यात शिंदेंना यश आलेले आहे. संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला…

एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याची ‘परंपरा’ चालवू शकतील का?

एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याची ‘परंपरा’ चालवू शकतील का?

जुलै महिन्यात शिवसेनेत फूट पडली आणि ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या हाती नेतृत्व सोपवलं. त्यामुळे शिवसेनेचे २ गट पडले ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना. भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिंदेनी शिवसेना या पक्षावर आपला दावा सांगितला. सध्या शिवसेना कोणाची हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. दसरा मेळाव्यासाठी देखील दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क…