महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद नेमका काय आहे?

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद नेमका काय आहे?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या या दाव्यानंतर सीमाप्रश्नावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना आधी कर्नाटकातील ८२५ मराठी बहुभाषिक गावे महाराष्ट्राला द्या मग कन्नड गावांचे बोला असा सज्जड दम भरला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर गेल्या ५० वर्षापासून धगधगत असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद…

मंत्रिमंडळ विस्तार रखडला, शिंदेंना आमदारांवर ‘भरवसा नाय का’ ?

मंत्रिमंडळ विस्तार रखडला, शिंदेंना आमदारांवर ‘भरवसा नाय का’ ?

मुंबईः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर मंत्री मंडळ विस्तार झाला होता. भाजप व शिंदे गटात वाटाघाटी झाल्यांनरच विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला. महिला मंत्री मंडळ विस्तार होताच शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या मंत्री मंडळ विस्तारात नाराज आमदारांना मंत्री पद मिळेल, अशी…

भाजपच्या राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, इथे बदल घ्या ; संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं

भाजपच्या राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, इथे बदल घ्या ; संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यामुळे राज्यात गदारोळ मजलाय. विरोधकांकडून राज्यपालांचा निषेध सुरु असून त्यांना हटवण्याची मागणी उचलून धरू लागेलत. दरम्यान, शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीये. ”महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली…एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर…

शिवसेनेसाठी आरबीआयची नोकरी सोडणाऱ्या कीर्तिकरांनी शिंदेंसाठी शिवसेना सोडलीय…

शिवसेनेसाठी आरबीआयची नोकरी सोडणाऱ्या कीर्तिकरांनी शिंदेंसाठी शिवसेना सोडलीय…

संजय राऊतांच्या जामीनानं शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात नवचैतन्य पसरलं असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरातील कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा देऊ केला. त्यांनतर थोड्याच वेळात शिवसेनकडून एक पत्रक जारी करण्यात आलं, ज्यात कीर्तिकारांची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, गजानन कीर्तिकरांचे…

ठाकरे गटातील आमदार, खासदार शिंदेंना रात्री-बेरात्री भेटत असतात ; जाधवांचा गौप्यस्फोट
|

ठाकरे गटातील आमदार, खासदार शिंदेंना रात्री-बेरात्री भेटत असतात ; जाधवांचा गौप्यस्फोट

नुकताच खासदार श्रीकांत शिंदेंनी आमच्या संपर्कात ठाकरे गटातील आमदार आणि खासदार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या आणखी एका नेत्यानं ठाकरे गटाला हादरवणारा गौप्यस्फोट केलाय. बुलढाण्याचे खासदार प्रताराव जाधव म्हणाले की, “ठाकरे गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदारही अस्वस्थ आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रात्री-बेरात्री भेटत असतात. तसंच आमच्या अनेक मंत्र्यांचीही सह्यांद्रीवर जाऊन भेटत घेतात….

‘भाजपनं निवडणूक लढवली असती तर लटकेंचा पराभव निश्चित होता’

‘भाजपनं निवडणूक लढवली असती तर लटकेंचा पराभव निश्चित होता’

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी रविवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडली. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण ६६,५३० मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या. त्या खालोखाल नोटाला मतं मिळाली. एकूण १२,८०६ एवढी मतं नोटाला मिळाली. शिवसेनेनं शिंदे-भाजपवर नोटाचा कथित प्रचार…

शिवसेना विरुद्ध नोटा ; लटके आघाडीवर पण नोटाला लक्षणीय मतं

शिवसेना विरुद्ध नोटा ; लटके आघाडीवर पण नोटाला लक्षणीय मतं

अखेर ६ नोव्हेंबर उजाडला असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा मतमोजणीला सुरुवात झालीये. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३१.७४ टक्के मतदान झालं होत. दरम्यान, पोस्टल मातांची मोजणी झाली असून पहिल्या फेरीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर असल्याचं समजतं. शिवसेनेनं शिंदे-भाजपवर नोटाचा कथित प्रचार केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे लटके विरुद्ध नोटा अशी लढाई होणार का…

खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू ;  बावनकुळेंचा ‘मविआ’ला इशारा

खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू ; बावनकुळेंचा ‘मविआ’ला इशारा

महविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केलं नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. खोटं सांगाल तर भाजपाची…

बालिश बहु बडबडला ; आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शीतल म्हात्रेंची टीका

बालिश बहु बडबडला ; आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शीतल म्हात्रेंची टीका

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ”घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी यावरून आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर…

BMCच्या २ वर्षांच्या कामांची चौकशी होणार ; काँग्रेसकडून २५ वर्षांच्या कामाच्या चौकशीची मागणी

BMCच्या २ वर्षांच्या कामांची चौकशी होणार ; काँग्रेसकडून २५ वर्षांच्या कामाच्या चौकशीची मागणी

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर : राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची…

घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ”घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत…

‘कात्रजला मेळावा घेणार, बाळासाहेबांची शिवसेना पुण्यात वाढवल्याशिवाय राहणार नाही’

‘कात्रजला मेळावा घेणार, बाळासाहेबांची शिवसेना पुण्यात वाढवल्याशिवाय राहणार नाही’

मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात्रील कात्रज चौकात हल्ला झाला झाला होता. कात्रज चौकातून जात असताना सामंत यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला होता. दगडफेक करत सामंत यांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सामंत पुणे दौर्यावर आले असता हा प्रकार घडला होता. दरम्यान, याच कात्रज चौकात…

‘धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच गोठवण्याचं महापाप केले’

‘धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच गोठवण्याचं महापाप केले’

शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलंद तोड म्हटले जाणारे नेते भास्कर जाधव यांनी आज शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. काल नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर तोफ डागली होती. दरम्यान, आज नवी मुंबई येथे बोलताना जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फैलावर घेतले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिवसेना पुढे…

मध्यरात्री भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक ; राणे कुटुंबियांवर टीका करताच घडला प्रकार

मध्यरात्री भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक ; राणे कुटुंबियांवर टीका करताच घडला प्रकार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव हे भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्याविरुद्ध कायम आक्रमक भूमिका घेताना दिसतात. राणे विरुद्ध भास्कर जाधव हा वादही महाराष्ट्राला नवा नाहीये. काल देखील जाधव यांनी राणे कुटुंबियांवर कडाडून टीका केली. त्यांनतर मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय…

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपद राजकीय नेत्यांच्या मुलांसाठी राखीव आहे का ?

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपद राजकीय नेत्यांच्या मुलांसाठी राखीव आहे का ?

आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी भाजप नेते बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांची निवड केली. युवा मोर्चाच्या कार्यकारिणीत त्यांचा समावेश होता. विक्रांत पाटील यांची भाजप प्रदेश कार्यकारिणीत निवड झाल्याने राहुल लोणीकर यांना युवामोर्चा प्रदेश अध्यक्षपदी बढती मिळाली. विद्यार्थी चळवळीतुन पुढे येऊन देशाच्या राजकारणात भरारी घेणाऱ्या अनेक नेत्यांची नावे…

अंधेरीत कोण अंधारात जाणार ? आधीच्या पोटनिवडणुकींचा इतिहास काय सांगतो?
|

अंधेरीत कोण अंधारात जाणार ? आधीच्या पोटनिवडणुकींचा इतिहास काय सांगतो?

सध्या राज्यात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला राजकीय विषय म्हणजे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या ३ नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडणार आहे. पण या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं  शिवसेनेचे पारंपरिक असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात…

तर आधीच मुख्यमंत्री झाले असते ; उद्धव ठाकरेंनी भुजबळांना सांगितला शिवसेना सोडण्याचा तोटा

तर आधीच मुख्यमंत्री झाले असते ; उद्धव ठाकरेंनी भुजबळांना सांगितला शिवसेना सोडण्याचा तोटा

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार, फारुख अब्दुल्ला, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, बाळासाहेब थोरात, प्रफुल पटेल यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भुजबळांच्या आठवणींना उजाळा देताना छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले…

रासपने रणशिंग फुंकले ; जानकरांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या ‘मिशन’ला धक्का बसणार ?

रासपने रणशिंग फुंकले ; जानकरांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या ‘मिशन’ला धक्का बसणार ?

रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजपच्या बारामती जिंकण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपूर्वीच रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी परभणीमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी जानकर हेच बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील, असे सूचक विधान केले आहे. ‘बारामती लोकसभा जिंकायची ताकद फक्त…

उमेदवार मिळणार नाही, अशी मविआची अवस्था करु – बावनकुळे

उमेदवार मिळणार नाही, अशी मविआची अवस्था करु – बावनकुळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी बुधवारी लगावला. नाना पटोले यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून टिप्पणी करताना…

मशाल विझवून भाजपचं कमळ फुलवायचं आहे – आठवले

मशाल विझवून भाजपचं कमळ फुलवायचं आहे – आठवले

निवडणूक आयोगाने शिवसेनेतील संघार्षावर अंतरिम निर्णय सुनावला आहे. मूळ शिवसेनचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धगधगधगती मशाल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ढाल तलवार हे चिन्ह मिळालेले आहे. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास…

जशी तू माझी आई तशी शिवसेना देखील ; राऊतांनी आईस लिहिलेले पत्र एकदा वाचाच

जशी तू माझी आई तशी शिवसेना देखील ; राऊतांनी आईस लिहिलेले पत्र एकदा वाचाच

शिवसेना नेते खासदार संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. पत्राचाळ प्रकरणात त्यांचे नाव आल्याने इडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. यांच्या टीमकडून फेसबुकद्वारे त्यांनी आईला लिहिलेले एक पत्र शेअर करण्यात आले आहे. संजय राऊतांच्या जामिनास इडीचा विरोध असून 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या टीमकडून त्यांनी आईला लिहिलेले एक पत्र…

शिवसेनेतील बंडाळी भाजपप्रणीतच – जयंत पाटील

शिवसेनेतील बंडाळी भाजपप्रणीतच – जयंत पाटील

कोल्हापूर दि. १२ – हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना आज केली. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती असा जोरदार…

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट मैदानात, भाजपचे मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट मैदानात, भाजपचे मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अंधेरीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीही शहरात शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब…

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही ; बावनकुळे यांची खरमरीत टीका

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही ; बावनकुळे यांची खरमरीत टीका

भंडारा : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती पंजाने पकडली आहे. राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ते…

लोकांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी मशालीचा उपयोग करू नये ; राणेंचा ठाकरेंना सल्ला

लोकांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी मशालीचा उपयोग करू नये ; राणेंचा ठाकरेंना सल्ला

निवडणूक आयोगाने शिवसेनेतील संघार्षावर अंतरिम निर्णय सुनावला आहे. मूळ शिवसेनचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले असून शिंदे गटाकडून पर्यायी चिन्हासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाजप…

भुजबळांना मशाल चिन्हावर निवडणूक का लढावी लागली होती ?

भुजबळांना मशाल चिन्हावर निवडणूक का लढावी लागली होती ?

निवडणूक आयोगाने शिवसेनेतील संघार्षावर अंतरिम निर्णय सुनावला आहे. मूळ शिवसेनचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले असून शिंदे गटाकडून पर्यायी चिन्हासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. १९८९ च्या…

विरोधकांचे उद्धव ठाकरेंना खोचक सल्ले

विरोधकांचे उद्धव ठाकरेंना खोचक सल्ले

काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय घेतला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, दोन्ही गटांची इच्छा असेल तर शिवसेना या नावासमोर एखादे उपनाव जोडता येऊ शकते. तसेच दोन्ही गटांना आपल्या गटाला कोणत्या नावाने ओळखले…

सोशल मिडीयावरील पाठींबा निवडणुकीत फायदेशीर ठरेल का ?

सोशल मिडीयावरील पाठींबा निवडणुकीत फायदेशीर ठरेल का ?

काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय घेतला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, दोन्ही गटांची इच्छा असेल तर शिवसेना या नावासमोर एखादे उपनाव जोडता येऊ शकते. तसेच दोन्ही गटांना आपल्या गटाला कोणत्या नावाने ओळखले…

उद्धवजी, तुमच्या नातवाबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं बोललं तर.. श्रीकांत शिंदे यांचे ठाकरेंना पत्र

उद्धवजी, तुमच्या नातवाबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं बोललं तर.. श्रीकांत शिंदे यांचे ठाकरेंना पत्र

काल मुंबईत शिवसेना तसेच शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाषणात श्रीकांत शिंदे यांचा कार्टं असा उल्लेख केला होता. तसेच त्यांच्या दीड वर्षांच्या मुलाचा रुद्रांशचा याचादेखील उल्लेख केला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत…

शिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…

शिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…

एकनाथ शिंदेंनी बंड करून गुवाहाटी गाठताच आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील एकेक शिलेदार आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकसभेत राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून नियुक्ती केली. तसेच इतर राज्यातील शिवसेना प्रमुखांना आपल्याकडे खेचून त्यांचा देखील पाठींबा मिळवण्यात शिंदेंना यश आलेले आहे. संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला…