”सावरकर पवारांपेक्षा मोठे” ; राहुल गांधींच्या अटकेची मागणी करताना रणजीत सावरकर काय म्हणाले ?

”सावरकर पवारांपेक्षा मोठे” ; राहुल गांधींच्या अटकेची मागणी करताना रणजीत सावरकर काय म्हणाले ?

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ उडाला आहे. काँगेस – भाजपमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे. अशातच सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी याबाबत भूमिका मांडली असून त्यांनी राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केलीये. ते म्हणाले, सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. पण…

आव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती

आव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाडांवर ३५४ विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर संताप व्यक्त केलाय. ‘मी ह्या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे’, असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात…

कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? – पवार

कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? – पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एका शेतकऱ्याने बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर पवारांनी मिश्किल टिपण्णी केली. ते म्हणाले, त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, ‘तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही,’ या कार्यक्रमात बोलत असताना पवारांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘देशाची…

इतिहास पुन्हा नव्याने घडला; काँग्रेसने वयोवृद्ध अध्यक्ष निवडला.

इतिहास पुन्हा नव्याने घडला; काँग्रेसने वयोवृद्ध अध्यक्ष निवडला.

काल काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा दारुण पराभव केला. परंतु कुठेतरी गांधी घराण्याचा वरदहस्त असल्यामुळेच खर्गे विजयी होऊ शकले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. १३७ वर्षे जुन्या असलेल्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही सहावी वेळ आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९३८५ मतांपैकी खर्गे यांना ७८९७ आणि थरूर यांना…

माफी मागून चालणार नाही ; ‘त्या’ वक्तव्यावरून पवारांचा भागवतांना टोला

माफी मागून चालणार नाही ; ‘त्या’ वक्तव्यावरून पवारांचा भागवतांना टोला

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातव्यवस्थेवरील वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. ‘आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती….

पवार म्हणाले, सत्ता गमवावी लागली तरी बेहत्तर ; विद्यापीठ नामांतराचा किस्सा वाचा

पवार म्हणाले, सत्ता गमवावी लागली तरी बेहत्तर ; विद्यापीठ नामांतराचा किस्सा वाचा

आज औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा ६४ वा वर्धापनदिन. आजच्याच दिवशी १९५८ ला विद्यापीठाची स्थापना झाली होती. मात्र, खऱ्या अर्थाने विद्यापीठ चर्चेत आले ते नामांतर लढ्यामुळे. १४ जानेवारी १९९४ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर करण्यात येणार असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सांगितले. मात्र, त्यागोदरच १६ वर्षांपूर्वी औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब…

गोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..

गोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..

आज पहाटे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ते मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही असत. मराठा समाजाचे लढवय्ये नेते अशी त्यांची ओळख होती. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेटेंनी मराठा आरक्षण, ग्रामीण भागातीलल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती या मुद्द्यांवर कायम आवाज उठवला. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी…

सोनिया-स्मृती वादात सुप्रिया सुळेंची मध्यस्थी; राजकारणाचा स्थर खरंच खालावलाय का?
|

सोनिया-स्मृती वादात सुप्रिया सुळेंची मध्यस्थी; राजकारणाचा स्थर खरंच खालावलाय का?

मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रात नव्हे तर देशात देखील राजकारणाचा स्थर खालवण्याचं चित्र आहे. अनेकदा याच प्रत्तय विविध पद्धतीने पहायला मिळतो. केंद्रीय यंत्रणाचा वापर करून केंद्र सरकार विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका देखील सातत्याने होते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषदा ते खासदार होण्यापर्यंत पाण्यासारखा पैसा ओतला जात आहे. मतदार, आमदार ते खासदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात…

केवळ राजकीय गरज म्हणून पवार ‘ब्राम्हण – ब्राम्हणेतर ध्रुवीकरण’ करतायत का ?

केवळ राजकीय गरज म्हणून पवार ‘ब्राम्हण – ब्राम्हणेतर ध्रुवीकरण’ करतायत का ?

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन आज शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जोरदार टीका केली. पुरंदरेंच्या निधनानंतर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेत वादग्रस्त मुद्द्याला हात घातला होता. त्यामुळे निधनानंतरही ‘पवार विरुद्ध पुरंदरे’ हा वाद सुरू राहील, अशी प्रचीती आली होती. पुरंदरेंच्या निधनानंतर पवार…

सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेल्या व्यक्तींसाठी संविधानिक पदे राखीव करण्यात आली आहेत का?
|

सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेल्या व्यक्तींसाठी संविधानिक पदे राखीव करण्यात आली आहेत का?

काल रात्री राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा सहज पराभव केला. आता येणाऱ्या ६ ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांना तर युपीएकडून मार्गरेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोण आहेत जगदीप जगदीप धनकड ? राजस्थानातील किथाना या एका…

शिवसेनेचा गेम झाला! आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांना सुरुंग लागणार का?
|

शिवसेनेचा गेम झाला! आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांना सुरुंग लागणार का?

आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्रातील आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू तसेच युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्यासाठी सकाळीच विधानभवनात दाखल झालेत. एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल,अण्णा द्रमुक, जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेस,जडीएस,अकाली दल,बसपा ,तेलगू देसम,झारखंड मुक्ती मोर्चा तसेच शिवसेना या पक्षांनी आपला…

सोनिया गांधींशी पंगा घेतलेल्या ‘मार्गरेट अल्वा’ यांना युपीएने उमेदवारी दिलीये!
|

सोनिया गांधींशी पंगा घेतलेल्या ‘मार्गरेट अल्वा’ यांना युपीएने उमेदवारी दिलीये!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षाने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मार्गरेट अल्वा यांचं नाव जाहीर केलं. मार्गरेट अल्वा या माजी केंद्रीय मंत्री राहिल्या आहेत तर अनेक राज्यांच्या राज्यपाल देखील होत्या. मार्गरेट अल्वा या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील, असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. अल्वा यांचा सामना आता एनडीएचे…

बंडखोर पुतण्या ते सामाजिकमंत्री…
|

बंडखोर पुतण्या ते सामाजिकमंत्री…

धनंजय मुंडे उर्फ डी.एम. मराठवाड्यात या नावाने फेमस असलेले.  महाराष्ट्रातील काही मोजक्या राजकीय घराण्यामधील मात्तबर घराणे असलेल्या मुंडे कुटुंबाचे सदस्य. महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि भाजपचे मास लीडर नेते अशी ओळख असलेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे पुतणे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या मुंडे कुटुंबातून बाहेर पडून आपली वेगळी राजकीय वाट निवडणारे धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीचा…

शरद पवारांनी खरंच बाळासाहेबांची ‘शिवसेना’ फोडली???

शरद पवारांनी खरंच बाळासाहेबांची ‘शिवसेना’ फोडली???

आधी काँग्रेस, मग राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना आणि आता शिंदे गट असा लांबलचक प्रवास केलेल्या दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे शरद पवारांचा हात होता, असं दीपक केसरकर म्हणाले. दीपक केसरकरांच्या या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय….

Sharad Pawar: निवडणुकीचा फॉर्म भरून येताना शरद पवारांना डाॅक्टरांचा फोन आला अन्…
|

Sharad Pawar: निवडणुकीचा फॉर्म भरून येताना शरद पवारांना डाॅक्टरांचा फोन आला अन्…

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘शरद पवार’ (Sharad Pawar) या नावाला एक वेगळंच महत्त्व आहे. महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या राजकारणाचा इतिहास शरद पवार या नावाशिवाय लिहिता येणार नाही. सह्याद्री एवढ्या उंचीच्या या नेत्यावर आजवर अनेक लिखाण झाली. केंद्रात शरद पवार यांचा दबदबा कायम होता. 1999 साली सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या. सोनिया गांधी यांनी सर्वप्रथम शरद पवारांचा पंतप्रधानपदाचा…

कारखान्याचा संचालक ते विरोधी पक्षनेते दादांनी लई पदं भूषवली..

कारखान्याचा संचालक ते विरोधी पक्षनेते दादांनी लई पदं भूषवली..

अजित पवार राजकारणातील एक रांगडं व्यक्तिमत्त्व. प्रशासनावर पकड असलेला नेता अशी त्यांची अजून एक ओळख. राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्तबर नेते.अगदी एका सहकारी कारखान्याच्या संचालकपदापासून आपल्या राजकीय जीवनाची केलेली सुरवात ते तब्बल चार वेळा उपमुख्यमंत्री असा प्रवास अजित पवारांनी पार केला. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ‘दादा’ या नावाने परिचित असलेल्या अजित पवार…

ना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय ??

ना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय ??

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आपले पूर्णतः राजकारण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. यशवंतरावांच्या बोटाला धरून शरद पवारांनी दिल्ली गाजविली. तसेच यशवंतरावांनी शरद पवारांना आपले मानसपुत्र मानले होते. त्यामुळे यशवंतरावांच्या जाण्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवारांकडे पहिले गेले. तसेच शरद पवार देखील यशवंतरावांचे वारस म्हणून स्वतला सिद्ध करू शकल्याने यशवंतरावांनंतर दिल्ली…

…तेव्हा छगन भुजबळांनी वेशांतर करून कानडी पोलिसांना गुंगारा दिला होता!
|

…तेव्हा छगन भुजबळांनी वेशांतर करून कानडी पोलिसांना गुंगारा दिला होता!

मराठी विरूद्ध कानडी वादात शिवसेना नेहमी आक्रमक भूमिका घेताना दिसते. अनेकदा सीमाभागात मोठमोठे भांडणं झाल्याचं पहायला मिळतं. 1956 साली झालेल्या भाषावार प्रातंरचनेमुळे कानडी विरूद्ध मराठी असा वाद उभा राहिला होता. मराठी भाषिक असलेल्या बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी इत्यादी गावांचा समावेश कर्नाटकमध्ये करण्यात आला होता. कन्नड सक्तीविरूद्ध आंदोलन- साल होतं 1986… कर्नाटकमध्ये हेगडे सरकार सत्तेत…

एकाच विधानसभेच्या कार्यकाळात तीन पदे भूषविणाऱ्या नेत्याबद्दल तुम्हाला माहित आहे का ?
|

एकाच विधानसभेच्या कार्यकाळात तीन पदे भूषविणाऱ्या नेत्याबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

काल महाराष्ट्रात शिंदे – भाजप सरकार स्थापन झाले. आणि गेले वर्षभर रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक काळ पार पडली. ज्यात शिंदे – भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीकडून राजन साळवी हे उमेदवार होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर १६४ मते मिळवत विजयी झाले. यानंतर अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलतांना राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले…

भर पावसाळी अधिवेशनात शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडलं अन्…
|

भर पावसाळी अधिवेशनात शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडलं अन्…

ज्याप्रमाणे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली आणि भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. अगदी त्याचप्रमाणे १९७८ साली शरद पवार यांनी देखील तत्कालीन कॉंग्रेसच्या दोन गटांच्या आघाडीतून स्थापन झालेल्या सरकार विरोधात बंड केले. आणि स्वतः ‘पुलोद-सरकारची’ स्थापना करत मुख्यमंत्री पदाची खुर्ची काबीज केली. पवारांच्या बंडाळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. या भूकंपाच्या हादर्याने वसंतदादांचे…

‘शिंदे सरकार केव्हाही कोसळू शकतं’, शरद पवारांच्या विधानामागे ‘ही’ दोन कारणं आहेत…
|

‘शिंदे सरकार केव्हाही कोसळू शकतं’, शरद पवारांच्या विधानामागे ‘ही’ दोन कारणं आहेत…

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील सत्ता समीकरण बदललं. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बॅग पॅक करून घरी जावं लागलंय. तर दुसरीकडे पक्षांतर्गत सुरू असलेलं राजकारण शिवसेनेसाठी मारक ठरत आहे. राजकीय अस्तितरतेच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार केव्हाही कोसळू शकतं, असं भाकित…

सातारचे दुसरे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते तरी कोण ???

सातारचे दुसरे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते तरी कोण ???

एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट करत शिंदेंना शुभेच्छा दिल्या. तसेच सातारा जिल्ह्यातील भूमिपुत्र चौथ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसल्याचा आनंद व्यक्त केला. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे, असे शरद पवार म्हणाले. यशवंतरावांना महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून…

शरद पवार २०१९ सारखा चमत्कार करू शकतील का ?
|

शरद पवार २०१९ सारखा चमत्कार करू शकतील का ?

शिवसेनेत बंडखोरी झाली या घटनेला आता १० दिवस होत आलेत . शिवसेनेचे बंडखोर आमदार अजूनही महाराष्ट्रात परतले नाहीत. मात्र काल रात्री महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि आज सकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी महाविकास आघाडीला उद्या(३० जून) रोजी बहुमत सिद्ध करावे,असे आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली असून…

सगळे आमदार फुटले, विरोधी पक्षनेते पद गेलं ; तरीही पवारांनी पुन्हा शून्यातून जग उभं ‘करून दाखवलं’
|

सगळे आमदार फुटले, विरोधी पक्षनेते पद गेलं ; तरीही पवारांनी पुन्हा शून्यातून जग उभं ‘करून दाखवलं’

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फुटली असून शिवसेनेच्या वर्चस्वाला नख लागले आहे. ठाकरे सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहेच. पण संघटनात्मक पातळीवर शिवसेनेची मोठी पीछेहाट झाली आहे. ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले आहेत. तर एकनाथ शिंदे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचे सत्र सुरु केले आहे. शिंदे गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या बेतात आहे तर…

आर्थिक उदारीकरणाचे प्रणेते, साहित्यिक असणारे पंतप्रधान : नरसिंहराव

आर्थिक उदारीकरणाचे प्रणेते, साहित्यिक असणारे पंतप्रधान : नरसिंहराव

१९९० चे दशक संपूर्ण जगासाठी परिवर्तनकारी होते. नुकतेच शीतयुद्ध संपले होते. त्याच वेळी, भारतातील १९९१ च्या निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. देश एका अतिशय कठीण वळणावर असताना पी. व्ही. नरसिंह राव यांनी १९९१ च्या जून महिन्यात पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि पीव्ही नरसिंह राव जे राजकीय निवृत्ती घेणार होते, परंतु ते भारताचे…

खुद्द पंतप्रधानांनी जनता दलात येण्याची ऑफर दिली, पण भुजबळ कॉंग्रेसमध्येच गेले..

खुद्द पंतप्रधानांनी जनता दलात येण्याची ऑफर दिली, पण भुजबळ कॉंग्रेसमध्येच गेले..

१९९० साली व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारत २७% ओबीसी आरक्षण लागु केले. व्ही. पी. सिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द गाजली ती मंडल आयोगामुळे. यामुळे देशाचे राजकारण फारच ढवळून निघाले होते. त्याला आपला महाराष्ट्र देखील अपवाद नव्हता. त्यात शिवसेना फूटीने मंडल आयोग अंमलबजावणीचे दूरगामी परिणाम महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर पडले. 10 ऑगस्ट 1990 ला तत्कालीन सरकारने…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप ; नवीन सरकार येणार की मध्यवर्ती निवडणूक होणार ?
|

महाराष्ट्रात राजकीय भूकंप ; नवीन सरकार येणार की मध्यवर्ती निवडणूक होणार ?

राज्यात सध्या शिवसेनेत माजलेली दुफळी हा चर्चेचा विषय झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे अंदाजे ४० पेक्षा जास्त आमदार यांनी फोडल्याची माहिती समोर आली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकासआघाडीच्या पायाखालची वाळू सरकली. काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची गुजरात मध्ये भेट घेतली,मात्र एकनाथ…

एकनाथ शिंदेंचे बंड महाराष्ट्राला ‘राष्ट्रपती राजीवटी’च्या छायेत नेणार नाही ना ?
|

एकनाथ शिंदेंचे बंड महाराष्ट्राला ‘राष्ट्रपती राजीवटी’च्या छायेत नेणार नाही ना ?

कालचा दिवस राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस ठरला. त्याला कारण ठरलं सत्ताधारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड. एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध दंड थोपटल्याने राज्यातील राजकीय राड्याला वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 46 हून अधिक आमदार असल्याचा दावा केलाय. तर त्यात 37 हून अधिक शिवसेनेचे आमदार असल्याचं देखील त्यांनी…

विलासरावांनी 1996 ला बंडखोरी केली पण…; विधान परिषदेच्या निवडणुकीची रंजक गोष्ट!
|

विलासरावांनी 1996 ला बंडखोरी केली पण…; विधान परिषदेच्या निवडणुकीची रंजक गोष्ट!

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीचं वारं वाहताना दिसतंय. आज 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच आता 10 व्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळतीये. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार असल्याने कोणाचा पत्ता कट होणार आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्या विधान परिषदेचं मतदान सुरू असताना 1996 च्या विधान परिषदेच्या…