परमबीर सिंह हेच मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटके प्रकरणाचे मास्टरमाईंड, अनिल देशमुखांचा दावा
|

परमबीर सिंह हेच मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटके प्रकरणाचे मास्टरमाईंड, अनिल देशमुखांचा दावा

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाकडे मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडे दिलेल्या निवेदनात देशमुख म्हणाले की, परमबीर सिंग यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विधानभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावले असता…

सचिन वाझे यांच्या अर्जावर उद्या एनआयएचे विशेष न्यायालय सुनावणी करणार

सचिन वाझे यांच्या अर्जावर उद्या एनआयएचे विशेष न्यायालय सुनावणी करणार

मुंबई : मुंबई पोलीस अधिकारी पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या सचिन वाझे यांच्या अर्जावर उद्या एनआयएचे विशेष न्यायालय सुनावणी करणार आहे. त्यांच्या उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी त्याला वोक्हार्ट रुग्णालयात हलवण्याचे निर्देश मागण्यासाठी त्याने अर्ज दाखल केला होता. Mumbai | Special NIA court to hear dismissed Mumbai Police officer Sachin Waze's application tomorrow. He had filed an application…

मनसुख हिरेन यांची हत्या कोणी आणि का केली? NIAकडून खुलासा
|

मनसुख हिरेन यांची हत्या कोणी आणि का केली? NIAकडून खुलासा

मुंबई : मुंबईतील कार मायकल रोडवर जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. पोलीस प्रशासनात सुरू असलेला गलथान कारभार देखील चव्हाट्यावर आला होता. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कोणी आणि का केली? याबाबतच गूढ बनलं होतं. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी…

अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ

अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींच्या ईडी कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ केली आहे. आता या दोघांनाही 6 जुलैपर्यंत ईडी कोठडीमध्ये राहावे लागणार आहे. 5 दिवसांपूर्वी सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे…

सचिन वाझेंच्या जबाबात केला मोठा खुलासा!

सचिन वाझेंच्या जबाबात केला मोठा खुलासा!

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन्ही पीएना ईडीनं अटक केली आहे. सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीवरुन, सचिन वाझेनं आपल्या जबाबात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.४ कोटी…

मनसुखची हत्या वाझे अन् प्रदीप शर्माच्या सांगण्यावरूनच

मनसुखची हत्या वाझे अन् प्रदीप शर्माच्या सांगण्यावरूनच

मुंबई : अँटिलिया प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरूनच मनसुख हिरनची हत्या केली, असा जबाब या प्रकरणातील दोन आरोपींनी दिल्याचा दावा NIA ने विशेष न्यायालयात केला आहे. प्रदीप शर्मा यांनी सचिन वाझेसोबत एकत्र येऊन स्फोटक प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अँटिलिया…

मनसुख हिरेन प्रकरणात अजुन एका अधिकाऱ्याला अटक

मनसुख हिरेन प्रकरणात अजुन एका अधिकाऱ्याला अटक

मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. सुनील माने असे अटक करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ही अटक केली आहे. माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सद्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दहशतवादी…

सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी बडतर्फ

सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी बडतर्फ

मुंबई: सचिन वाझे यांचे साथीदार रियाज काझी यांना मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी काझींना एनआयएने अटक केली होती. त्यानंतर काझींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.रियाज काझी यांची अनेक वेळा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी…

सचिन वाझे नंतर  मुंबई पोलीस दलातील आणखी एका अधिकाऱ्याला अटक

सचिन वाझे नंतर मुंबई पोलीस दलातील आणखी एका अधिकाऱ्याला अटक

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आढळून आल्या प्रकरणी सचिन वाझे नंतर मुंबई पोलीस दलातील एपीआय रियाज काझी यांना अटक करण्यात आली आहे. एनआएने ही अटक केली आहे. एनआयए यापूर्वी अनेकवेळा रियाज काझी यांची चौकशी केली होती. काझी हे निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे निकटवर्तीय होते. अंबानींच्या घरासमोर स्फोटक प्रकरणात…

एनआयए कोर्टाकडून सचिन वाझेंना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई: तब्बल २७ दिवस एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाझेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २३ एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए कोर्टाने दिले आहेत.प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेंच्या एनआयए (NIA)…

ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी-प्रकाश जावडेकर
|

ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी-प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली: मुंबईत स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्या प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं म्हटलं अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर या संपूर्ण प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर…

बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेवुन सांगतो; मला बदनाम करण्याचा प्रयत्न-अनिल परब
|

बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेवुन सांगतो; मला बदनाम करण्याचा प्रयत्न-अनिल परब

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी सचिन वाझे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तसेच आपण कुठल्याही चौकशीला समोर जाण्यास तयार असल्याचे परब यांनी सांगितले….

पुढील नंबर अनिल पराबांचा? चंद्रकांत पाटील यांचे सूचक ट्विट
|

पुढील नंबर अनिल पराबांचा? चंद्रकांत पाटील यांचे सूचक ट्विट

पुणे: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी NIA लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडी सरकार मधील ३ मंत्र्याचे नाव घेतले आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला ट्विट करून अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का? असा…

परमबीर सिंह यांच्या नंतर सचिन वाझे यांचा लेटरबॉम्ब

परमबीर सिंह यांच्या नंतर सचिन वाझे यांचा लेटरबॉम्ब

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर आता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील ३ मंत्र्यावर आरोप केले आहेत. पत्रात अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे….

दीड वर्षात महाविकासआघाडीच्या ‘या’ दोन मंत्र्यांचा राजीनामा.
|

दीड वर्षात महाविकासआघाडीच्या ‘या’ दोन मंत्र्यांचा राजीनामा.

मुंबई: अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपनंतर त्यांनी आज गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चेनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला. देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकार अडचणीत आली होती. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. पण अनिल देशमुख यांचा राजीनामा सरकारने घेतला नव्हता. पण आज अखेर…

वाझेशी संबंधित अनेक हँडलर सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप.
|

वाझेशी संबंधित अनेक हँडलर सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप.

मुंबई:अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ‘गृहमंत्री यांनी…

दिलीप वळसे पाटील नवीन गृहमंत्री?
|

दिलीप वळसे पाटील नवीन गृहमंत्री?

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्याच्यानंतर गृहमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होतें. देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १००…

सचिन वाझेंच्या कोठडीत वाढ; ७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असणारे सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मिठी नदीतून सापडलेला सीसीटीव्ही डेटा आणि वाझे यांचा पासपोर्ट बाबत तपासणी करायची असल्याने पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती.             सचिन वाझे गेल्या…

वाझेंना परत घेऊ नका असं शरद पवार, संजय राऊत यांना सांगितलं होतं.
|

वाझेंना परत घेऊ नका असं शरद पवार, संजय राऊत यांना सांगितलं होतं.

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेले वाहन ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी हे NIA च्या कोठडीत आहे. सचिव वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घेतल्यावरून वाद निर्माण झाले आहे. सचिन वाझे यांचे कॅरेक्टर खराब आहे. त्याला पुन्हा सेवेत घेऊ नये अस मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितलं होत. पण…

चौकशी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टिका
|

चौकशी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टिका

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांची एक सदस्य चौकशी समिती स्थापन केली आहे. मात्र, या चौकशी समितीवर विरोधी पक्ष नेते…

|

पोलिसांनी जमिनीवर राहायला हवे चित्रपटातील पोलीस आणि खऱ्या पोलिसांमध्ये फरक असतो- मुख्यमंत्र्यांचा सल्ला

मुंबई: प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. चित्रपटात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानचा फरक असता असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे पोलिसांनी प्रशिक्षणाबरोबर प्रसंगावधान बाळगायला हवे अस मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी नाशिक येथील पोलीस प्रबोदिनीच्या ११८ दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. यावेळी ठाकरे…

|

शेवटी राजकारण थोडं हलतडुलत राहिलं पाहिजे, लोकशाही आहे – संजय राऊत

मुंबई: राज्यात सध्या राजकीय वातावरण जरा जास्तच गरम आहे, सचिन वाझे, अनिल देशमुख, परमबीर सिंग आणि अजून एक घटना अशी घडली आहे की राजकीय चर्चेला परत उधाण आलेले आहे, कारण देशाचे गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुप्त भेट झाल्याच्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी…

वाझे NIAला काय सांगितल याची चिंता त्यांच्या मालकांना

नागपूर: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत आहे. सचिन वाझेंवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली आहे. महाराष्ट्राची बदनामी सचिन वाझे प्रकरणामुळे सर्वात जास्त झाली आहे. वाझेंचे मालक याच चिंतेत आहे की तो NIA ला काय सांगेल. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.            …

|

मला बळीचा बकरा बनविण्यात येत आहे: सचिन वाझे

३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत वाढ   मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना गुरुवारी कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेली वाहने ठेवल्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत मला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे एनआयएच्या विशेष न्यायालयात सांगितले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर…

वाझे यांच्याकडील सरकारी कोट्यातून दिलेले २५ काडतुसे गायब

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेली वाहने ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझे यांच्या घरात ६२ जिवंत काडतुसे सापडली आहे. ही काडतुसे घरात का ठेवली याचे उत्तर वाझेंकडे नसल्याचे एनआयएने विशेष न्यायालयात सांगितले. त्यामुळे वाझे यांच्याकडे ही काडतुसे आली कुठून? आणि त्यांनी ही काडतुसे का ठेवली?…

|

महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार होते,पण…

मुंबई: सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंह यांचा लेटर बॉम्ब, फोन टॅपिंग आदी प्रकरणामुळे राज्यातील वातावरणात तणाव पाहायला मिळत आहे. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती, महाविकास आघाडीच्या वतीने आज भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यात येणार होती. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्याने ही भेट टळली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

|

अनिल देशमुख यांची होणार चौकशी

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री यांच्यावर आरोप केले होते. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप केला होता. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणार आहे. महा विकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे….

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांची भूमिका महत्वाची?

NIA कडून ताबा मिळविण्यासाठी ATS प्रयत्नशील मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आढळून आले होते. तपासा दरम्यान ते वाहन ठाण्यातील व्यापरी मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आले होते. त्यानंतर हिरेन याचा मृतदेह ५ मार्च रोजी रेतीबंदर येथील खाडीत आढळून आला होता. एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी हिरेन प्रकरणात पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली….

|

पवारांना चुकीची माहिती, देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न फसला- देवेंद्र फडणवीस

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांचे दावे फेटाळून लावले आहे. फडणवीस यांनी काही कागदपत्रे सादर करत गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारीला खासगी विमानाने मुंबईला आले होते. असा दावा…

|

परमबीर सिंह सर्वोच्य न्यायालयात

अनिल देशमुख यांच्या घरातील CCTV फुटेज तपासावे मुंबई: काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रातून केला आहे. मुकेश अंबानी यांच्या…