पुण्यातील रिक्षाचालकांनी संप नेमका कशासाठी केलाय?

पुण्यातील रिक्षाचालकांनी संप नेमका कशासाठी केलाय?

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे साहजिकच पुणे शहरात विद्यार्थी, नोकरदार यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीची कोंडी ही शहरात नित्याचीच बाब झाली आहे. पुणे महानगर पालिकेची बस सेवा उपलब्ध असताना देखील पुण्यातील रिक्षाची संख्या लक्षणीय आहे. मात्र, याच रिक्षाचालकांनी आज संप पुकारल्यामुळे पुणेकरांची अडचण होत आहे. रिक्षाचालकांनी संप का केला…

पुण्यात १६०० कोटींचे दोन प्रकल्प येणार ; केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

पुण्यात १६०० कोटींचे दोन प्रकल्प येणार ; केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

वेदांता पाठोपाठ टाटा एअर बसचा प्रोजेक्ट गुजरात गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार हलालबोल केला होता. राज्यभरातून सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही सरकारविरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळाला. या सर्व प्रकरणांवर पडदा टाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात यापेक्षा मोठे उद्योग येतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे….

बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले? ; मोहोळ यांचे अजित पवारांना ‘तिखे सवाल’

बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले? ; मोहोळ यांचे अजित पवारांना ‘तिखे सवाल’

काल रात्री पुण्यात मुसळधार पावसाने हजरी लावली. विजांच्या कडकडाटासह कोरदार पावसाने पुण्याच्या मध्यावर्ती भागात थैमान घातले. आज सकाळपर्यंत पावसाची संतत धार बरसत होती. रात्री ११:३० पर्यंत तब्बल ८१ मिलीमीटर पाऊस ! पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या क्षेत्रावर सध्या ९ ते ११ किमी उंचीचे ढग सक्रिय आहेत, अशी माहिती सतर्क संस्थेकडून रात्री देण्यात देण्यात आली होती. मोठ्या…

‘स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं’

‘स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं’

काल रात्री पुण्यात मुसळधार पावसाने हजरी लावली. विजांच्या कडकडाटासह कोरदार पावसाने पुण्याच्या मध्यावर्ती भागात थैमान घातले. आज सकाळपर्यंत पावसाची संतत धार बरसत होती. रात्री ११:३० पर्यंत तब्बल ८१ मिलीमीटर पाऊस ! पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या क्षेत्रावर सध्या ९ ते ११ किमी उंचीचे ढग सक्रिय आहेत, अशी माहिती सतर्क संस्थेकडून रात्री देण्यात देण्यात आली होती. मोठ्या…

‘राष्ट्रवादीने अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली’ ; जगताप-मोहोळ यांच्यात जुंपली

‘राष्ट्रवादीने अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली’ ; जगताप-मोहोळ यांच्यात जुंपली

काल पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. दिवेघाटात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट दिलेला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश आवासून उभा राहिला आहे. कालच्या पावसाने पुण्याच्या मध्यवर्ती भागात जागोजागी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व चौकात रस्त्यांवर पाणी साचल्याने…

शरद पवारांनी खरंच बाळासाहेबांची ‘शिवसेना’ फोडली???

शरद पवारांनी खरंच बाळासाहेबांची ‘शिवसेना’ फोडली???

आधी काँग्रेस, मग राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना आणि आता शिंदे गट असा लांबलचक प्रवास केलेल्या दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे शरद पवारांचा हात होता, असं दीपक केसरकर म्हणाले. दीपक केसरकरांच्या या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय….

पानशेत पुराची एकसष्ठी; कहाणी ऐकली तरी आजही अंगावर शहारे येतात…
|

पानशेत पुराची एकसष्ठी; कहाणी ऐकली तरी आजही अंगावर शहारे येतात…

१२ जुलै १९६१ ची सकाळ पुणेकरांसाठी जीवघेणी ठरली. बरोबर सकाळचे सात वाजून दहा मिनिटांनी पानशेत धरण फुटल्याची बातमी आली. त्यानंतर काही वेळातच पुण्यात पाण्याने हाहाकर माजला. मुठेचे काठ देखील पाण्याच्या पुढे कमी पडले परिणामी पेठांच्या भागात पाणी घुसले. तब्बल तीन, चार मजल्यापर्यंत पाणी पोहचले असल्याच्या आठवणी आज देखील नारायण पेठ भागात अधोरेखित केलेल्या दिसतात. पाण्याचा…

१२ जुलै! पुणेकरांसाठी काळरात्र ठरलेला दिवस; जेव्हा पानशेत धरण फुटलं…

१२ जुलै! पुणेकरांसाठी काळरात्र ठरलेला दिवस; जेव्हा पानशेत धरण फुटलं…

आज १२ जुलै. पुणेकरांसाठी काळरात्र ठरलेला हा दिवस. ६० वर्षांपूर्वी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी नव्यानेच बांधलेले पानशेत धरण फुटल्याची बातमी पुणे शहरात वार्‍यासारखी पसरली. जो तो आपला जीव वाचाविण्यासाठी वाट दिसेल तिकडे धावू लागला. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरु होती. सगळीकडे हाहाकार उडाला. या घटनेने अनेकांची वाताहात झाली. आयुष्याची उलथापालथ झाली. कित्येकांची…

कारखान्याचा संचालक ते विरोधी पक्षनेते दादांनी लई पदं भूषवली..

कारखान्याचा संचालक ते विरोधी पक्षनेते दादांनी लई पदं भूषवली..

अजित पवार राजकारणातील एक रांगडं व्यक्तिमत्त्व. प्रशासनावर पकड असलेला नेता अशी त्यांची अजून एक ओळख. राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्तबर नेते.अगदी एका सहकारी कारखान्याच्या संचालकपदापासून आपल्या राजकीय जीवनाची केलेली सुरवात ते तब्बल चार वेळा उपमुख्यमंत्री असा प्रवास अजित पवारांनी पार केला. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ‘दादा’ या नावाने परिचित असलेल्या अजित पवार…

रंगमंदिर नव्हे आखाडा! इराणी-महागाई अन् पुण्यात राडा…

रंगमंदिर नव्हे आखाडा! इराणी-महागाई अन् पुण्यात राडा…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महागाईवरून रान पेटवलं होतं. इराणी यांनी निवडणुकीआधी देशभर ठिकठिकाणी सिलेंडर घेऊन आंदोलने केली. काँग्रेसने महागाईचा बैल मोकळा सोडलाय, असं चित्र तयार करण्यात आलं होतं. त्याचा फायदा भाजपला लोकसभा निवडणुकीत झाला आणि भाजपने बहुमताने सत्ता काबीज केली. सध्या महागाई आग ओकत असल्याचं दिसतंय. पेट्रोल येत्या काही…

अलायन्सची धुरा आता मराठी तरुणाकडे.

अलायन्सची धुरा आता मराठी तरुणाकडे.

पुणे: पुणे शहरातील पॅकेजिंग क्षेत्रातील नामांकित अलायन्स या पॅकेजिंग या कंपनीची धुरा आता मराठी तरुणाकडे आली आहे. अलायन्स पॅकेजिंग ही कंपनी प्लास्टिक निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून जनमानसात ओळख निर्माण करणारी कंपनी आहे. अलायन्सची पॅकेजिंग या कंपनीने प्लास्टिक मधील बरीच उत्पादने उत्पादित देखील केली आहेत. या कंपनीचे ५० %भाग भांडवल हे पुण्यातील कोंढाणा फूड्सचे संचालक,…

|

ब्राम्हणवादी भूमिकेच्या निषेधार्ह प्रबोधनकारांनी टिळकांवर अंडी फेकलेली

लेखक, पत्रकार, नाटककार, समाजसुधारक, वक्ते, इतिहास संशोधक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी… अशी अनेक बिरुदे एका नावापुढे लागतात, ते नाव म्हणजे, केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे. सामाजिक सुधारणा हेच जीवनाचे ध्येय मानून प्रबोधनकारांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ठ प्रथा परंपरेविषयी जागरूकता निर्माण केली. आपली सगळी हयात त्यांनी समाज सुधारणेसाठी घालवली. प्रबोधनकार कृतीशील विचारांचे समाजसुधारक म्हणून…

पाऊले चालती पंढरीची वाट :  २१ जूनला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पायी वारीसाठी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार
| |

पाऊले चालती पंढरीची वाट : २१ जूनला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पायी वारीसाठी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार

पुणे : कोरोनाच्या अरिष्टामुळे गेल्या दोन वर्षांपासून आषाढीच्या पायी वारी सोहळ्यावर निर्बंध लावण्यात आले होते. गेल्या दोन वर्षात शासकीय नियमावलीनुसार आषाढीला एसटी बसने संतांच्या पादुका पंढरपुरात नेल्या जात होत्या. मात्र ,आता राज्य सरकारने निर्बंध मुक्ती केल्याने आता राज्यातील लाखो वारकरी, भाविकांना “याची देही याची डोळा” संतांच्या दिंड्यांसोबत पायी वारी अनुभवता येऊन पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेत…

१०५ आमदार घरी बसवल्यानेच सूडबुद्धीने शरद पवार यांच्या घरावर हल्ला – रमेश बागवे
|

१०५ आमदार घरी बसवल्यानेच सूडबुद्धीने शरद पवार यांच्या घरावर हल्ला – रमेश बागवे

पुणे : माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कॅम्प मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे म्हणाले की, जेष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक…

पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र ; शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी दिला राजीनामा
|

पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र ; शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी दिला राजीनामा

पुणे : मनसेचा गुढीपाडवा मेळावा नुकताच मुंबईत पार पाडला. राज ठाकरे पक्षाला नवसंजिवनी देण्यासाठी काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. मशिदीवरील भोंगे राज्य सरकारने हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, अशी गर्जना राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत केली होती. ठाकरेंच्या या भूमिकेनंतर मनसेमधील नाराजीनाट्य समोर…

आता पुणे महानगरपालिकेच्या विद्युत देयकांच्या खर्चात होणार बचत ; ‘महाप्रित’चा पुणे मनपा सोबत सामंजस्य करार
|

आता पुणे महानगरपालिकेच्या विद्युत देयकांच्या खर्चात होणार बचत ; ‘महाप्रित’चा पुणे मनपा सोबत सामंजस्य करार

पुणे : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामहामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) या सहयोगी कंपनीने आज पुणे महानगरपालिकेसोबत ऊर्जेची व उर्जा खर्चाची बचत, धोरण, यासाठी उपाययोजना करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारावर ‘महाप्रित’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी…

पुण्यातील मनसेच्या नाराज मुस्लीम पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा वसंत मोरेंचा प्रयत्न
|

पुण्यातील मनसेच्या नाराज मुस्लीम पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा वसंत मोरेंचा प्रयत्न

पुणे – मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये कट्टर हिंदुत्त्वाचा राग आळवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील आपल्या भाषणामध्ये मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवला. एवढेच नव्हे तर हे भोंगे हटवले नाहीत तर त्याच मशिदीसमोर स्पीकर्स लावून ‘हनुमान चालिसा’ लावा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. राज…

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसेत नाराजी; पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा
|

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसेत नाराजी; पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा

पुणे – गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर जोरदार भाषण केले. त्यावेळी बोलताना त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी दंड थोपटले. मशिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील, असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील…

महागाईची गुढी उभारून पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई मुक्त भारत आंदोलन
|

महागाईची गुढी उभारून पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई मुक्त भारत आंदोलन

पुणे : कायमच सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली ‘महागाई मुक्त भारत’ या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या वतीने महागाईची गुढी देखील उभारण्यात आली होती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील यावेळी आंदोलनात सामील झाले. केंद्र सरकार रोज पेट्रोल, डिझेल चे भाव…

ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात कल्याणाची गुढी ; दिलेला शब्द पूर्ण – धनंजय मुंडे
| |

ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात कल्याणाची गुढी ; दिलेला शब्द पूर्ण – धनंजय मुंडे

मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 03 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात येणार आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांना दिलेल्या शब्दाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून या कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, हा माझ्यासाठी ऐतिहासिक दिवस असल्याची भावना…

सिलिंडरच्या स्फोटाने कात्रजचा परिसर हादरला; भीषणता दाखवणारा व्हिडिओ आला समोर

सिलिंडरच्या स्फोटाने कात्रजचा परिसर हादरला; भीषणता दाखवणारा व्हिडिओ आला समोर

पुणे – पुणे शहरातीमधील कात्रज भागामध्ये 20 सिलेंडरचे स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कात्रजमधील गंधर्व लॉन्स परिसरामध्ये ही घटना घडली आहे. 20 सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजुनपर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित…

वारकरी सांप्रदायाचे विचार अंमलात आणले तर जगभरात शांतता नांदेल – छगन भुजबळ
|

वारकरी सांप्रदायाचे विचार अंमलात आणले तर जगभरात शांतता नांदेल – छगन भुजबळ

पुणे : वारकरी सांप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा सांप्रदाय नाही या सांप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्रीपुरुषांना खुले आहे. त्यात उच्च-नीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. वारकरी सांप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला व जातिव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले. वारकरी सांप्रदायाचे विचार अंमलात आणले तर…

पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा- अजित पवार
|

पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा- अजित पवार

पुणे: सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि  राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात सबसिडीअरी पोलीस कँटीनचे उद्घाटन, नूतनीकृत भीमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या…

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे शहरातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन पोलीस प्रमुखांसोबत बैठक घेतली जाणार
|

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे शहरातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन पोलीस प्रमुखांसोबत बैठक घेतली जाणार

मुंबई : पुणे शहरातील वाढलेल्या अवैध धंद्यांबद्दल आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत, तिथल्या पोलीस प्रमुखांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ते अवैध धंदे बंद करावेत. संबंधित पोलीस प्रमुखांकडून माहिती घेऊन अवैध धंदे ताबडतोब बंद करण्याबाबत…

दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास
|

दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व केमिकल विरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास…

सर्व पालिकांमधील प्रभाग रचना रद्द ; इच्छुक उमेदवारांची कोंडी
|

सर्व पालिकांमधील प्रभाग रचना रद्द ; इच्छुक उमेदवारांची कोंडी

पुणे : एप्रिल महिन्यात राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नंगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होईल, अशी चिन्हे होती. मात्र, आता निवडणुका जवळपास सहा महिने लांबण्याची चिन्हे आहेत. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, या निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर…

‘हात जोडून विनंती करते, वाचवा त्या मुलीला.., चित्रा वाघ यांची हात जोडून नेमकी कोणासाठी विनंती?
|

‘हात जोडून विनंती करते, वाचवा त्या मुलीला.., चित्रा वाघ यांची हात जोडून नेमकी कोणासाठी विनंती?

पुणे – भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रघुनाथ कुचिक यांच्यावर पुन्हा सनसनाटी आरोप करत हल्ललाबोल केला आहे. एका मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी फेसबुक पोस्ट लिहिली असून त्याला कुचिक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुलीबाबत आपण गृहमंत्र्यांसह पोलिसांनाही कळवले आहे….

जनतेला आता एकमेकांवर होणारे आरोप ऐकण्यात अजिबात रस नाही – अजित पवार
|

जनतेला आता एकमेकांवर होणारे आरोप ऐकण्यात अजिबात रस नाही – अजित पवार

पुणे :  येत्या सोमवारी पुणे महानगरपालिकेची मुदत संपत असल्याने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात विविध कामांचे उद्घाटन होत आहे. सकाळपासूनच पवार यांनी भूमिपूजन आणि लोकापर्णाच्या कामाला सुरुवात केली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जनतेला आता एकमेकांवर होणारे आरोप ऐकण्यात अजिबात रस नसून जनतेचे पायाभूत सुटणे गरजेचे आहे मात्र जनतेच्या समस्या सोडवणे बाजूला…

विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची गरज – रामदास आठवले
|

विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची गरज – रामदास आठवले

धुळे : महिलांना विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. त्यात दलित आणि आदिवासी महिलांना आरक्षण अंतर्भूत करण्याची गरज आहे. त्याबाबतचा कायदा भविष्य काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप देवरे यांनी…

अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळाले ?
|

अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळाले ?

मुंबई : काल विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा सन २०२२-२३  अर्थसंकल्प सादर केला . गेली दोन वर्षे कोरोनामुळे उद्योगधंदे व रोजगारावर मोठा परिणाम होवून राज्याचे उत्पन्न घटले होते. परिणामी राज्य सरकारला अनेक विकास प्रकल्पांच्या निधीला कात्री लावावी लागली होती. सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असल्याचे…