सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

मुंबई – सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपण्यात यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहे. परमबीर सिंग यांच्या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी होणे योग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाचे…

‘देशमुखांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत, त्यांच्या भ्रष्टाचारांची मालिका संपेना’
|

‘देशमुखांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत, त्यांच्या भ्रष्टाचारांची मालिका संपेना’

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपात अधिकच वाढ झाली. माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी ईडी चौकशी दरम्यान, देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याची माहिती समोर आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी कुंटे यांची चौकशी सुरु असून मागच्या ७ डिसेंबरला चौकशीवेळी कुंटे यांनी अनिल देशमुख…

सीताराम कुंटे यांचा कबुलीनामा, अनिल देशमुख यांचा पाय खोलात!
|

सीताराम कुंटे यांचा कबुलीनामा, अनिल देशमुख यांचा पाय खोलात!

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपात अधिकच वाढ झाली. माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी ईडी चौकशी दरम्यान, देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याची माहिती समोर आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी कुंटे यांची चौकशी सुरु असून मागच्या ७ डिसेंबरला चौकशीवेळी कुंटे यांनी अनिल देशमुख…

‘परमबीर सिंग देश सोडून पळून गेलेत’
|

‘परमबीर सिंग देश सोडून पळून गेलेत’

नाशिक: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग लेटर बॉम्ब करून गेल्या दीड महिन्यापासून गायब असल्याची माहिती काही दिवसापूर्वी माध्यमात सुरू होती. परमबीर सिंग हे गेल्या काही दिवसांपासून समोरच आलेले नाहीत. त्यांनी केलेली रजा संपून आता जवळपास ३० दिवस उलटून गेले आहेत. ते कुठे…

१०० कोटी भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंघ यांच्या विरुद्ध वारंट जारी

१०० कोटी भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंघ यांच्या विरुद्ध वारंट जारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदीवाल आयोगासमोर सातत्यानं गैरहजर राहणार्‍या परमबीर सिंह यांच्याविरोधीत अखेर चांदिवाल आयोगानं वॉरंट जारी केलं आहे. वारंवार निर्देश देऊनही परमबीर सिंह आयोगापुढे हजर न रहील्यानं मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. गेल्या सुनावणीत परमबीर यांना आयोगानं तसे स्पष्ट निर्देशच दिले होते. आयोगानं राज्याचे पोलील महासंचालक यांना याप्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी एका जेष्ठ…

ईडीची ‘पिडा’ : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा दणका, ई़़डीची मोठी कारवाई
|

ईडीची ‘पिडा’ : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा दणका, ई़़डीची मोठी कारवाई

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे. The attached assets are in the form of one residential flat…

परमबीर सिंह प्रकरणी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

परमबीर सिंह प्रकरणी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह प्रकरणी आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून भ्रष्टाचारविरोधी ब्यूरोला परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर पैसे घेणे आणि पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप…

परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ!

नाशिक : नाशिकचे पोलीस उपअधिक्षक शामकुमार निपुंगे यांनी केलेल्या आरोपाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाहतूक विभागातील गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे दुखावलेले तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीच मला सुभद्रा पवार या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात अडकविल्याचा धक्कादायक आरोप शामकुमार निपुंगे यांनी केला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर…

अनिल देशमुख ED समोर चौकशीसाठी उभे राहण्याची शक्यता कमी

अनिल देशमुख ED समोर चौकशीसाठी उभे राहण्याची शक्यता कमी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसांच्या गैरव्यवहार प्रकरणी ED ने गुन्हा दाखल केला आहे. त्याच प्रकरणाची चौकशी आज कोर्टात होणार असून त्यांच्या वकिलाने ही माहिती दिली आहे. पैशांच्या गैरव्यवहारासंबंधी काही दस्तऐवज नागपूरस्थित वकील तरुण परमार यांनी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) सादर केले. दरम्यान, देशमुखांना मंगळवारी ईडी कार्यालयात पाचारण करण्यात आले आहे. देशमुख…

सचिन वाझेंच्या जबाबात केला मोठा खुलासा!

सचिन वाझेंच्या जबाबात केला मोठा खुलासा!

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन्ही पीएना ईडीनं अटक केली आहे. सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीवरुन, सचिन वाझेनं आपल्या जबाबात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.४ कोटी…

अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक ईडीच्या ताब्यात !

अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक ईडीच्या ताब्यात !

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. संजीव पलांडे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. एकूणच संपूर्ण प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.संजीव पलांडे हे अनिल देशमुख यांचे…

सलग दुसऱ्यांदा अनिल देशमुखांच्या घरी इडीचे पथक दाखल!

सलग दुसऱ्यांदा अनिल देशमुखांच्या घरी इडीचे पथक दाखल!

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि काटोलचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी अंमलबजावणी संचलनालयाचे अधिकारी दाखल झाले आहेत. यापूर्वीही ईडीच्या तीन पथकांनी १६ जून रोजी देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर लवकरच पुन्हा देशमुखांची चौकशी केली जाईल ही अटकळ या छाप्याने खरी ठरली. याआधी…

उपराजधानीत आजी-माजी गृहमंत्र्यांची भेट; चर्चा मात्र गुलदस्त्यात
|

उपराजधानीत आजी-माजी गृहमंत्र्यांची भेट; चर्चा मात्र गुलदस्त्यात

नागपूर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दिलीप वळसे पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात काल नागपूर येथे गुप्त बैठक झाली आहे. मध्यरात्री साधारणत: १ वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख हे दिलीप वळसे पाटलांच्या भेटीला पोहोचले. या भेटीमुळे अनेक राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. भेटीदरम्यान परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात…

अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया (व्हिडिओ)
|

अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया (व्हिडिओ)

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आज ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय हेतूने व सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस कढून देण्यात आली आहे. १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे…

चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी भरत शाहा यांचा नातू यश मेहताविरोधात अखेर आरोपपत्र दाखल
|

चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी भरत शाहा यांचा नातू यश मेहताविरोधात अखेर आरोपपत्र दाखल

मुंबई : चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी भरत शाहा यांचा नातू यश मेहताविरोधात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. मुंबईच्या गावदेवी भागातील पबमध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत थांबल्याप्रकरणी अखेर दीड वर्षांनी चार्जशीट दाखल करण्यात आलीये आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्यावेळी कारवाई केली होती, मात्र ती टाळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंग…

देवेंद्र फडणवीसांनी टीका केलेल्या ‘त्या’ समितीला दिवाणी अधिकार
|

देवेंद्र फडणवीसांनी टीका केलेल्या ‘त्या’ समितीला दिवाणी अधिकार

मुंबई : परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. नेमलेली न्यायालयीन समिती म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचार संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ३३ जणांवर अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे, परमबीर सिंग सह इतर अधिकाऱ्यांच्या अडचणीत सुद्धा…

…म्हणून IPS रश्मी शुक्ला यांचा चौकशीला हजर राहण्यास नकार

…म्हणून IPS रश्मी शुक्ला यांचा चौकशीला हजर राहण्यास नकार

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप असून बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आज त्यांची चौकशी होणार होती. यासाठी आज २८ एप्रिल सकाळी ११ वाजता आयपीएस रश्मी शुक्ला यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र या चौकशीसाठी…

संजय राऊत म्हणतात कुछ तो गडबड है…
|

संजय राऊत म्हणतात कुछ तो गडबड है…

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे अनिल देशमुख यांच्या समर्थनात पुढे आले असून फेसबुक पोस्ट लिहून कुछ तो गडबड है… म्हणत अनिल देशमुख यांच्यावर एफ.आय.आर….

१०० कोटी प्रकरण; अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल. सीबीआयची १० ठिकाणी छापेमारी
|

१०० कोटी प्रकरण; अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल. सीबीआयची १० ठिकाणी छापेमारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर देखील छापा मारला आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत.शंभर कोटी वसुली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी पूर्ण झाली आहे. सीबीआयने ११ तास चौकशी केली होती. सीबीआयने एक…

१०० कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
|

१०० कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मुंबई : शंभर कोटी वसुली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपास सुरू केला होता हा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख…

अखेर अनिल देशमुखांच्या चौकशीची तारीख ठरली

अखेर अनिल देशमुखांच्या चौकशीची तारीख ठरली

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात येणार आहे. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला १०० कोटी रुपयांची वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. सीबीआय चौकशीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत…

एनआयए कोर्टाकडून सचिन वाझेंना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई: तब्बल २७ दिवस एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाझेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २३ एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए कोर्टाने दिले आहेत.प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेंच्या एनआयए (NIA)…

ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी-प्रकाश जावडेकर
|

ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी-प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली: मुंबईत स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्या प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं म्हटलं अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर या संपूर्ण प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर…

अनिल देशमुख यांना सर्वोच्य न्यायालयाचा दणका; १०० कोटी प्रकरण भोवणार
|

अनिल देशमुख यांना सर्वोच्य न्यायालयाचा दणका; १०० कोटी प्रकरण भोवणार

दिल्ली: परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. याविरोधात अनिल देशमुख हे सर्वोच्य न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना दणका देत सीबीआय चौकशी योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.             याप्रकरणात आपली बाजू ऐकून घेण्यात आली नाही. त्यामुळे सीबीआय कडून होऊ घातलेली चौकशी…

बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेवुन सांगतो; मला बदनाम करण्याचा प्रयत्न-अनिल परब
|

बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेवुन सांगतो; मला बदनाम करण्याचा प्रयत्न-अनिल परब

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी सचिन वाझे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तसेच आपण कुठल्याही चौकशीला समोर जाण्यास तयार असल्याचे परब यांनी सांगितले….

पुढील नंबर अनिल पराबांचा? चंद्रकांत पाटील यांचे सूचक ट्विट
|

पुढील नंबर अनिल पराबांचा? चंद्रकांत पाटील यांचे सूचक ट्विट

पुणे: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी NIA लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडी सरकार मधील ३ मंत्र्याचे नाव घेतले आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला ट्विट करून अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का? असा…

परमबीर सिंह यांच्या नंतर सचिन वाझे यांचा लेटरबॉम्ब

परमबीर सिंह यांच्या नंतर सचिन वाझे यांचा लेटरबॉम्ब

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर आता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील ३ मंत्र्यावर आरोप केले आहेत. पत्रात अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे….

दिलीप वळसे पाटील नवीन गृहमंत्री?
|

दिलीप वळसे पाटील नवीन गृहमंत्री?

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्याच्यानंतर गृहमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होतें. देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १००…

|

अनिल देशमुख यांचा राजीनामा, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडेच राहणार.

मुंबई : परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ….