मोठी बातमी! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा अल्टिमेटम

मोठी बातमी! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा अल्टिमेटम

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे. एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अॅड. गुणरत्न सदावर्ते बाजू मांडत आहेत. परंतु हायकोर्टाकडून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्यासाठी वेळ दिला असून राज्य सरकारला आवाहन केले आहे….

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात
|

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात

मुंबई :- महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात हे निर्बंध शिथिल होणार आहेत. असे असले तरी भविष्यात कोविड-१९ चा संभावित धोका टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क घालणे…

३१ मार्चपर्यंत कामावर रुजू झाल्यास त्याच दिवसापासून वाढीव पगार देण्यात येईल; एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचे लेखी आश्वासन
|

३१ मार्चपर्यंत कामावर रुजू झाल्यास त्याच दिवसापासून वाढीव पगार देण्यात येईल; एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचे लेखी आश्वासन

मुंबई – गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. संपावर असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. ३१ मार्चपर्यंत संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांना त्याच दिवसापासून सुधारित अर्थात वाढीव पगार देण्यात येईल,’ असे लेखी आदेश एसटी महामंडळाने काढले आहेत. एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या मनात गैरसमज पसरविण्याच काम सुरू आहे. यात कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे…

विलीनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला शेवटची संधी

विलीनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला शेवटची संधी

मुंबई – एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयाकडून १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी ही शेवटची संधी देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत त्रिसदस्यीय समितीनं सादर केलेल्या अहवालातील शिफारशी स्वीकारणार किंवा नाही, याबाबत २२ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून…

आमदार फंडात 1 कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढला; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
|

आमदार फंडात 1 कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढला; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई – आमदारनिधीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व आमदारांच्यानिधीमध्ये 1 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता आमदारांचा विकास निधी 4 कोटी रुपयांवरुन 5 कोटी रुपये झाला आहे. अजित पवारांनी आज याबाबतची घोषणा केली आहे. याशिवाय, आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारामध्येही पाच-पाच हजारांची वाढ करण्यात आली आहे असं सांगितलं…

होळी, धुलीवंदनासाठी नियमावली जारी, जाणून घ्या राज्य सरकारचे ‘हे’ नवे नियम

होळी, धुलीवंदनासाठी नियमावली जारी, जाणून घ्या राज्य सरकारचे ‘हे’ नवे नियम

मुंबई – कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झाली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्यामुळे यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी कोरोना संसर्गवाढीला…

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तांत्रिक समितीची स्थापना; नितीन राऊत यांची घोषणा
|

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तांत्रिक समितीची स्थापना; नितीन राऊत यांची घोषणा

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे. वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी आता पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थकबाकीपोटी कृषी ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल विधानसभेमध्ये स्पष्ट केलं.तसेच, पुढील 3 महिने या शेतकऱ्यांचा…

सरकारची मोठी घोषणा! OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 वसतिगृहे करणार
|

सरकारची मोठी घोषणा! OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 वसतिगृहे करणार

मुंबई – राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन याप्रमाणे 72 वसतीगृहे सुरु करण्यात येणार असून या वसतीगृहांचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितलं आहे. सध्या, राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असून शासनाकडून ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळावे, याकरिता निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी…

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटले, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? वाचा संपूर्ण यादी

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटले, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? वाचा संपूर्ण यादी

मुंबई – महाराष्ट्र सरकारने अनलॉकची नवी नियमावली आज जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार राज्यामधील 14 जिल्ह्यांना निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी 100 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाल्यामुळे राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला…

संभाजीराजेंचे उपोषण मागे ; सरकारकडून मागण्या मान्य
|

संभाजीराजेंचे उपोषण मागे ; सरकारकडून मागण्या मान्य

मुंबई – राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर आता खासदार संभाजी छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले आहे. तीन दिवसानंतर संभाजी छत्रपती यांनी उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले…

भविष्यात मंत्रीमंडळाची बैठकच जेलमध्ये घ्यावी लागेल, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!
|

भविष्यात मंत्रीमंडळाची बैठकच जेलमध्ये घ्यावी लागेल, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!

सावंतवाडी – सध्या महाविकास आघाडी सरकारच्या एका एका मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये जावे लागत आहे. त्यावरून भविष्यात कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठकच तुरूंगामध्ये घ्यावी लागते की काय अशी बोचरी टीका शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. तर, भाजपच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पुरावे असतील तर ते द्यावेत असे…

“एसटीच्या विलिनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही”, राज्य सरकारची न्यायालयात माहिती
|

“एसटीच्या विलिनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही”, राज्य सरकारची न्यायालयात माहिती

मुंबई – राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे अशी मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एसटीचे विलिनीकरण करण्याच्या संदर्भात एक उच्च स्तरीय समिती तयार केली होती. या समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार होता. मात्र, हा अहवाल सध्या जाहीर करु शकत नाही अशी…

एसटी महामंडळाचे विलीनीकरण झालंय का? अनिल परब यांनी दिली सूचक प्रतिक्रिया

एसटी महामंडळाचे विलीनीकरण झालंय का? अनिल परब यांनी दिली सूचक प्रतिक्रिया

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज न्यायालयामध्ये निर्णायक वळण मिळाले. राज्य सरकारने एसटी महामंडळाकहा विलीनीकरणाचा अहवाल मुंबई न्यायालयात सादर केला आहे. पण, या अहवालाबाबतची सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होणार आहे. पण, विलीनीकरण होणार की नाही याचा अहवाल उच्च न्यायालयाकडे देण्यात आला आहे. त्याचा अभ्यास करून पुढचा निकाल देऊ. मी अजूनही राज्य सरकारचा अहवाल वाचलेला नाही, अशी…

नाबार्डने तीन ते पाच वर्षांची पतपुरवठा योजना आखावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना
|

नाबार्डने तीन ते पाच वर्षांची पतपुरवठा योजना आखावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

मुंबई – नाबार्डने एका वर्षांचा पतपुरवठा आराखडा तयार करण्यापेक्षा तो किमान तीन ते पाच वर्षांसाठी तयार केला तर पहिल्या वर्षी अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उरलेल्या दोन वर्षांमध्ये ही कामे पूर्ण होतील, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केलीआहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे नाबार्डचा 2022-23 या वित्तीय वर्षांसाठीचा राज्यकेंद्रित पतपुरवठा आराखडा प्रकाशित करण्यात आला…

महावितरणाचं खासगीकरण होणार? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली महत्त्वाची माहिती
|

महावितरणाचं खासगीकरण होणार? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई – महावितरणात खासगीकरण होणार असल्याच्या चर्चा सध्या राज्यभरामध्ये सुरु आहेत. विशेष म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांनी त्याविरोधात आंदोलनही केल्याचे समोर आले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या खासगीकरणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. महावितरणच्या खासगीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन देखील अपयशी झाल्यामुळे नैराश्यातून महावितरणच्या सोळा विभागाच्या खाजगीकरणाबाबत भाजप आता वावड्या उठवण्याचे काम करत आहे. असं…

गांजाप्रकरणाच्या अनुभवामुळे वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी सरकारने मलिकांना दिली असावी- भातखळकर
|

गांजाप्रकरणाच्या अनुभवामुळे वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी सरकारने मलिकांना दिली असावी- भातखळकर

मुंबई – वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनाने राज्य सरकारने काल मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान किंवा सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला ठाकरे सरकारने काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी घेतला आहे असं म्हटलं…

शाहिस्तेखानाची बोटच छाटली होती तुमचा तर पंजाच छाटला जाईल, अनिल बोंडेंचा पटोलेंना इशारा
|

शाहिस्तेखानाची बोटच छाटली होती तुमचा तर पंजाच छाटला जाईल, अनिल बोंडेंचा पटोलेंना इशारा

अमरावती – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पीएम मोदींबद्धल केलेल्या विधानामुळे भाजप चांगलीचं आक्रमक झाली आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्धल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, माजी कृषी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी आता नाना पटोलेंवर चांगलाचं निशाणा साधला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये…

कोरोनाच्या तिसऱ्या डोससाठी तुम्ही पात्र आहात का? वाचा काय असतील नियम

कोरोनाच्या तिसऱ्या डोससाठी तुम्ही पात्र आहात का? वाचा काय असतील नियम

देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णांमद्धे प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आता बूस्टर डोस किंवा खबरदारीचा डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60 वर्षापेक्षा पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लसीचा तिसरा डोस दिला जाईल. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांना बूस्टर डोस मिळणार आहे, त्यांना तीच लस…

अनिल देशमुखांचं काय होणार? ED दुसरं आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत
|

अनिल देशमुखांचं काय होणार? ED दुसरं आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत

मुंबई – 100 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची कोठडी आज सोमवार 27 डिसेंबरला संपणार आहे. या महिन्याच्या सुरूवातीला त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी राज्य नियुक्त चौकशी आयोगाला माजी गृहमंत्र्यांनी कोणतीही आर्थिक मागणी…

ओमायक्रॉनचा धसका घेत महाराष्ट्र सरकारने जाहीर केले नवे नियम, ‘असे’ असतील नवे निर्बंध

ओमायक्रॉनचा धसका घेत महाराष्ट्र सरकारने जाहीर केले नवे नियम, ‘असे’ असतील नवे निर्बंध

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांमद्धे वाढ होत असताना वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रामध्ये वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. यासंधर्भात राज्यचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी नव्या निर्बंधांची माहिती दिली आहे. असे असतील नवे निर्बंध संपूर्ण राज्यभरत सर्व सार्वजनिक ठिकाणी जास्तीत जास्त पाच व्यक्तींच्या एकत्र येणार्‍यावर…

बडतर्फीची कारवाई होणारच, एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा झटका!
|

बडतर्फीची कारवाई होणारच, एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा झटका!

मुंबई – कामगार न्यायालयाकडून एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मागील 2 महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी कामावर हजर राहिले नसल्यामुळे आता कारवाईचा बडगा उगारला आहे. परिवहन खात्याने सूचना देऊन देखील एसटी कर्मचाऱ्यांनी न ऐकल्याने आता कारवाईला समोरे जावे लागणार आहे. यामध्ये जवळपास…

|

भाजपच्या ‘या’ नेत्यांनी देवस्थानांच्या जमिनी लाटून केला हजारो कोटींचा घोटाळा, मलिकांचा धक्कादायक आरोप

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात 1 हजार कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार केली होती. यासंदर्भात नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी यावेळी अनेक कागदपत्रे सादर करून…

| | |

कोरोनाने बळी घेतलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने  दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोरोना मुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य शासनाने  मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना  तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट…

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेनी राज्य सरकारकडे केली ही मागणी…
|

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेनी राज्य सरकारकडे केली ही मागणी…

मुंबई : गेल्या पाच दिवसापासून राज्यात बरसणाऱ्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान केलं आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने खरीपाची पिके वाहून गेली आहेत. झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकरी तर पूर्णपणे हताश झाला आहे. मराठवाड्यात गेल्या पाच दिवसांपासून सतत पावसाच्या धारा कोसळत आहेत. मराठवाड्यात अनेक नद्यांना पूर आला असून अनेक…

‘घरगुती गणेशोत्सव साजरा करा’ अजित पवारांच मोठ वक्तव्य
|

‘घरगुती गणेशोत्सव साजरा करा’ अजित पवारांच मोठ वक्तव्य

१० तारखेपासून सुरु होणाऱ्या गणेशउत्सवाची  सगळ्यांनाच आतुरता आहे. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी मोठ्या गणपती मंडळांना इशारा दिला. मीडियाशी संवाद साधतांना काय म्हणाले… ‘मास्क काढल्यामुळं आणि कार्यक्रमांमुळं कोरोना वाढत आहे. काळजी घेणं गरजेचे आहे. कोरोनाची संख्या जर वाढणार असेल तर पुन्हा…

बेळगाव निवडणुकांवर राऊतांची प्रतिक्रिया
|

बेळगाव निवडणुकांवर राऊतांची प्रतिक्रिया

बेळगावसह हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी या महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. आता सप्टेंबरला बेळगाव महानगरपालिकेचा निकाल जाहीर होणार आहे. बेळगाव महापालिकेच्या एकूण 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एकूण 375 उमेदवार उभे आहे. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण बेळगाव…

सरकारसाठी आरोग्य चिंता दुय्यम आहे का?
|

सरकारसाठी आरोग्य चिंता दुय्यम आहे का?

कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंदी कधी लावली, ती नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या, या घोषणा करतांना उद्दिष्ट काय होती? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकानां पडले आहे. पण ज्यांना ज्यांना हे प्रश्न पडतात त्यांना याची उत्तर माहितीच असतात, असे सुद्धा नाही. ही उत्तरे शोधणे फार मोठे आव्हान सामान्य माणसासाठी मुळीच नाही. मुळात जनतेचे आरोग्य आणि…

१४ जिल्ह्यांची लॉकडाऊनमधून सुटका होण्याची शक्यता !

१४ जिल्ह्यांची लॉकडाऊनमधून सुटका होण्याची शक्यता !

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्णदर 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे, अशा जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णतः संपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असे 14 जिल्हे असून त्यांची यादी आरोग्य विभागानं मुख्यमंत्र्यांना सादर केली आहे. हे आहेत निकषज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना…

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केला अंदाज, तिसऱ्या लाटेत कोरोना बधितांची संख्या असेल ‘इतकी’
|

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केला अंदाज, तिसऱ्या लाटेत कोरोना बधितांची संख्या असेल ‘इतकी’

जालना: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरते आहे. अनेक राज्यांत परिस्थिती सामान्य होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती बाधित होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. काय म्हणाले टोपे?महाराष्ट्रातील कोरोनाच्या…

उपमख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! MPSCच्या रिक्त असलेल्या जागा भरणार
|

उपमख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! MPSCच्या रिक्त असलेल्या जागा भरणार

मुंबई: एमपीएससीच्या ( MPSC) रिक्त असलेल्या जागा भरणार, अशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी ही घोषणा केली. एमपीएससीच्या रिक्त जागा या ३१ जुलैपर्यंत भरण्यात येतील अशी घोषणा करण्यात आलीये. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होईल. त्यानंतर तात्काळ या जागा भरण्यात निर्णय होऊन…