जेव्हा अडवाणींनी राजेश खन्नांना धूळ चारलेली…

जेव्हा अडवाणींनी राजेश खन्नांना धूळ चारलेली…

भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढून देशाच्या राजकारणात चांगलीच हवा निर्माण केली होती.काश्मीर ते कन्याकुमारी अशी ही रथयात्रा होणार होती. मात्र, बिहार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू यादवांनी ही रथयात्रा अडवण्याची हिम्मत केली आणि अडवाणींना अटक करण्यात आली. अडवाणींच्या रूपात भाजपाला आक्रमक चेहरा मिळाला. अडवाणींना अटक म्हणजे केंद्रातील आघाडी सरकार साठी मृत्यूची घंटा होती. भाजपने पाठिंबा…

आडवाणींसमोर महाजनांनी नाशकात सभा गाजवली अन् देशाच्या राजकारणाला हिरा मिळाला…

आडवाणींसमोर महाजनांनी नाशकात सभा गाजवली अन् देशाच्या राजकारणाला हिरा मिळाला…

बोलणाऱ्यांच्या अंबाड्या विकल्या जातात न बोलणाऱ्यांचं सोनंही विकलं जात नाही. गाव खेड्यात रूढ झालेली ही म्हण. किती सोप्या भाषेत प्रभावीपणे चांगलं बोलता येणं ही काळाची गरज असल्याचं अधोरेखित करते. त्यातही तुम्ही राजकारणात कार्यरत असाल तर परस्पर संवादापासून ते समुदायाला संबोधन्यापर्यंत उत्तम बोलता येणं नितांत गरजेचं… नीट, धीट भाषण करता येणं ही राजकारणातली महत्त्वाची उपलब्धता मानली…

आणीबाणीला सपोर्ट करणारी शिवसेना हिंदुत्वाची प्रयोगशाळा कशी बनली ?
|

आणीबाणीला सपोर्ट करणारी शिवसेना हिंदुत्वाची प्रयोगशाळा कशी बनली ?

मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी ‘शिवसेना’ या नावाच्या संघटनेची स्थापना झाली. पुढे हीच शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आणि बघता बघता सत्तेचं केंद्रबिंदू बनली. मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापलेली शिवसेना स्थापनेच्या एक वर्षानंतर 1967 मध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. या पहिल्या वहिल्या निवडणुकीत सेनेला पूरक असं यश मिळालं. पहिल्यांदाच निडणूक लढणाऱ्या सेनचा ठाणे नगरपालिकेत नगराध्यक्ष देखील बनला. आज…