देशाचे गृहमंत्री राहिलेल्या शास्त्रींनी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलेलं…
|

देशाचे गृहमंत्री राहिलेल्या शास्त्रींनी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलेलं…

लाल बहादूर शास्त्री यांचे आयुष्य देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेने परिपूर्ण होते. साधी राहणी, उच्च जीवनमूल्ये या व्यक्तिविशेषांद्वारे त्यांनी देशवासियांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. जाणून घेवू शास्त्री यांचे साधेपण उलगडणारे किस्से… १. एका मुलाखतीत लाल बहादूर यांचे पुत्र कॉंग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री अनिल शास्त्री यांनी त्यांच्या आयुष्यात खोलवर परिणाम करणाऱ्या या घटनेची माहिती दिली आहे….