काँग्रेसचा बडा नेता भाजपात! राहुल गांधींना झटका
|

काँग्रेसचा बडा नेता भाजपात! राहुल गांधींना झटका

उत्तर प्रदेश : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद आज भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला. यावेळी, काँग्रेसचे आभार मानतानाच त्यांनी भाजपचंही कौतुक केलंय. पुढील वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा…

|

भाजप खासदाराच्या सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मोहनलालगंज मतदारसंघाचे भाजपचे खासदार कौशल किशोर हे गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आहेत. कौशल किशोर यांच्या मुलानं-आयुष किशोर यानं स्वत:वर गोळी झाडल्याचा बनाव रचल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर आयुष फरार असल्याचंही सांगण्यात आलं. आयुषला त्याच्याच वडिलांच्या दिल्लीतल्या घरी असल्याचा दावा याआधी अंकितानं मीडियासमोर केला होता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पहाटे…