त्यावेळी लखनऊच्या जनतेला वाटलंही नसेल, आपण एका भावी पंतप्रधानाचा पराभव केलाय
|

त्यावेळी लखनऊच्या जनतेला वाटलंही नसेल, आपण एका भावी पंतप्रधानाचा पराभव केलाय

कसलेला संसदपटू, लोकशाहीसाठी लढणारा लढवैय्या, तीक्ष्ण बुद्धीचा राजनीतीतज्ञ, कवी हृदयाचा राष्ट्रनेता अर्थात अटल बिहारी वाजपेयी. राजकारणातले अजातशत्रू म्हणून त्यांचे स्मरण पदोपदी केले जाते. अटलजींच्या निधनानंतर एकही राष्ट्रीय नेता असा नव्हता ज्याने त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला नाही. यावरून कळेल की, अटलजी एकदम साधे, निर्मळ, निर्व्याज होते. म्हणूनच विरोधकांनाही ते आपलेसे वाटत. अटलजींचे बालपण, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण…