केएल राहुल असेल लखनऊ संघाचा कर्णधार!

केएल राहुल असेल लखनऊ संघाचा कर्णधार!

चाहत्यांसोबतच संघही इंडियन प्रीमियर लीग 2022च्या मेगा लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेगा लिलावापूर्वी अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांना त्यांच्या प्रत्येकी तीन खेळाडूंची यादी सादर करायची आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ फ्रँचायझीने केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांना संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये मेगा लिलाव होण्याची…

मोठी बातमी, गौतम गंभीर करणार आयपीएलमध्ये ‘कमबॅक’

मुंबई – टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. आयपीएलच्या इतिहासात एक यशस्वी बल्लेबाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून गंभीरची ओळख आहे. गंभीरने कोलकता संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. ज्यात त्याने संघाला दोन वेळा विजेतेपद पटकावून दिले आहे. गंभीर 2008 साली आयपीएलमधून निवृत्त झाला होता. त्यानंतर आता चार वर्षानी तो आयपीएलमध्ये पुनरागमन करताना…