म्हणून भाजपला मेनका नि वरून गांधींची गरज उरली नसल्याचं बोललं जातंय…
|

म्हणून भाजपला मेनका नि वरून गांधींची गरज उरली नसल्याचं बोललं जातंय…

मागच्या चार दिवसांपूर्वी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. पण या कार्यकारिणीत समाविष्ट झालेल्या नावांपेक्षा कार्यकारिणीतून वगळलेल्या दोन नावांचीच जास्त चर्चा होतेय. ही दोन नावे म्हणजे, भाजपचे खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या मातोश्री मेनका गांधी. वरून गांधी हे उत्तरप्रदेशातील पिलीभीत मधून लोकसभेवर गेलेले आहेत. तर त्यांच्या आई मेनका सुल्तानपूर मधून. मेनका गांधी नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्री…