सरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या!

सरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या!

काल कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनाची चर्चा देशभर सुरु आहे. काळी कपडे परिधान करत संसदेपासून राष्ट्रपती भवनपर्यंत कॉंग्रेसकडून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी तमाम कॉंग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे राहुल व प्रियंका गांधींना आंदोलन गुंडाळावे लागले. त्यानंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल-प्रियंकांची लक्षवेधी आक्रमकता या आंदोलनात राहुल व प्रियंका…