सोलापूर :’मी सभापती आहे, 1-2 मर्डर खपवू शकतो’ म्हणत RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

सोलापूर :’मी सभापती आहे, 1-2 मर्डर खपवू शकतो’ म्हणत RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

सोलापूर : ‘मी तालुक्याचा सभापती आहे, एक दोन मर्डर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे आणि पोलीस स्टेशन त्यांच्या खिश्यात आहे. या अगोदर माझ्याविरोधात ज्या तक्रारी दिल्या त्याचं पोलिसांनी काय केलं माहिती आहे. असं म्हणत पंचायत समितीच्या सभापतीने एका आरटीआय कार्यकर्त्यावर गोळीबार केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैरागमधील जोतिबाचीवाडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला…