लस घेऊन सुद्धा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

लाहोर : पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ६ लाख २३ हजार १३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, मागील २४ तासांमध्ये ४० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात कोरोनातून ५ लाखांहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. ज्यामुळं देशातील संसर्गाचा वेग वाढून ९.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही आकडेवारी पाहता नागरिकांच्या सतर्कतेनच कोरोना नियंत्रणात आणला जाऊ…