आमच्या आप्पांवर लिहा म्हणत, बाळासाहेब शिवाजी सावंतांकडे गेलेले…
|

आमच्या आप्पांवर लिहा म्हणत, बाळासाहेब शिवाजी सावंतांकडे गेलेले…

शिवाजी सावंत म्हंटलं की, आठवते मृत्युंजय, छावा आणि युगंधर. मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानल्या गेलेल्या या कादंबऱ्या. त्यातही मृत्युंजय इतकी लोकप्रिय झाली की, सावंतांना उभा महाराष्ट्र मृत्युंजयकार म्हणून ओळखतोय. सावंतांनी पुरुषोत्तमनामा, युगंधर श्रीकृष्ण : एक चिंतन, संघर्ष यासोबतच लढत ही कादंबरी देखील आजरामर केलेली आहे. लढत कादंबरी सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या संघर्षमय जीवनावर व त्यांनी…