४ दिवसात ९ लाख १७ हजार कामगारांच्या खात्यात ‘इतक्या’ कोटींची मदत

४ दिवसात ९ लाख १७ हजार कामगारांच्या खात्यात ‘इतक्या’ कोटींची मदत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील १३…