खुशखबर ! आता सरकार देणार मजुरांना दर महिना ३००० रुपये पेन्शन; ‘या’ पद्धतीने करा रजिस्ट्रेशन

खुशखबर ! आता सरकार देणार मजुरांना दर महिना ३००० रुपये पेन्शन; ‘या’ पद्धतीने करा रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : सरकारने मजूरांचे वृद्धत्व सुरक्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता मजूरांना वृद्धत्वात खर्चासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील मजूरांसाठी एक चांगली योजना आहे. या अंतर्गत फेरीवाले विक्रेते, रिक्षा चालक, बांधकाम मजूर आणि अशाप्रकारचे काम करणारे इतर मजूरांना पेन्शन मिळेल. सरकार या योजनेंतर्गत पेन्शन गॅरंटी देत आहे….