…नाहीतर आपण केलेले प्रयत्न वाया जातील! संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाचा ‘हा’ निर्णय

…नाहीतर आपण केलेले प्रयत्न वाया जातील! संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाचा ‘हा’ निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन सुरू होताच राज्यातील परप्रांतीय मजुरांनी आपल्या राज्यात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी पहिल्यांदा लॉकडाऊन करण्यात आला होता त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे परप्रांतीय मजुर आपल्या राज्यांत गेले होते आणि पुन्हा अनलॉक होताच परतले. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लाखोंच्या संख्येत परप्रांतीय आपल्या राज्यात परतले आहेत….