चित्रपट बघून खुद्द मुख्यमंत्री ढसाढसा रडले; वाचा नेमका कसा आहे ‘777 चार्ली’…

चित्रपट बघून खुद्द मुख्यमंत्री ढसाढसा रडले; वाचा नेमका कसा आहे ‘777 चार्ली’…

मागील अनेक दिवसापासून बाॅलिवूडपेक्षा टाॅलिवूड चित्रपटांचा जास्त बोलबाला आहे. वीआयपी, बाहुबली, आरआरआर, केजीएफ, पुष्पा यांसारखा चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. अशातच आता एका नव्या चित्रपटाने प्रेक्षकांना याड लावलं आहे. अॅडवेंचर ड्रामा असलेल्या ‘777 चार्ली’ चित्रपटाला लोकांनी डोक्यावर उचललं आहे. कन्नड अभिनेता रक्षित शेट्टी याने या चित्रपटाद्वारे टाॅलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. दिग्दर्शक किरणराज यांनी या चित्रपटाचे…