जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या महिलांना अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले..

जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या महिलांना अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले..

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आता शंभरीकडे वाटचाल करत आहे. पण आतापर्यंत फक्त पाच स्त्रियांनी याचे अध्यक्षपद भूषविले आहे. जाणून घेवू या लेखात या ‘पंचरत् स्त्री संमेलनाध्यक्षांची मााहिती. महामंडळाने ४२ साहित्य संमेलने घेतली. पण महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी ‘कुसुमावती देशपांडे’ या एकच स्त्री अध्यक्षा झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे…