माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन…

“माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान.” असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना सांगणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. आजचा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये पुण्यात झाला. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी,…