सचिन वाझेंच्या जबाबात केला मोठा खुलासा!

सचिन वाझेंच्या जबाबात केला मोठा खुलासा!

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन्ही पीएना ईडीनं अटक केली आहे. सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीवरुन, सचिन वाझेनं आपल्या जबाबात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.४ कोटी…

इतर पक्षातील नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय : संजय राऊतांचा  केंद्रावर निशाणा
|

इतर पक्षातील नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय : संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे दोन्ही पीए यांच्यावर ईडीकडून झालेल्या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे. देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून, यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले,”बघावं लागेल. कालच बघितलं की, त्यांच्या घरांवर आणि…