महाराष्ट्र काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदी कुणाला राऊत यांनी निवड
|

महाराष्ट्र काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदी कुणाला राऊत यांनी निवड

मुंबई :  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता कुणाल राऊत यांना 5,48,267 सर्वाधिक मते मिळाली आहेत . त्यानंतर, आज युवक काँग्रेसतर्फे कुणाल राऊत यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा औपचारिक घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी कुणाल राऊत यांना निवडीचे पत्र दिले आहे. कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ….