‘…अन्यथा  दररोज त्यांना जिथे दिसतील तिथे चपलेने मारु ‘, भाजपच्या आमदाराला चक्क भाजपच्याच माजी प्रवक्त्याची धमकी !  सात दिवसांचा दिला अल्टीमेटम
|

‘…अन्यथा दररोज त्यांना जिथे दिसतील तिथे चपलेने मारु ‘, भाजपच्या आमदाराला चक्क भाजपच्याच माजी प्रवक्त्याची धमकी ! सात दिवसांचा दिला अल्टीमेटम

उल्हासनगर : उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांना त्यांच्याच पक्षाच्या माजी प्रवक्त्याने एक विचित्र धमकी दिली आहे. उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी हे कोरोनाच्या कठीण काळात शहरात फिरत नाही. तसंच ते लोकांची काहीही मदत करत नसल्याचा आरोप भाजपच्याच माजी प्रवक्त्यानं केला आहे. इतकंच नाही तर या प्रवक्त्यानं आमदार कुमार आयलानी यांना चक्क सात दिवसांचा अल्टीमेटम…