बच्चू कडू यांना संताप अनावर,कर्मचाऱ्याच्या थेट कानशीलात!
|

बच्चू कडू यांना संताप अनावर,कर्मचाऱ्याच्या थेट कानशीलात!

अकोला: राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा आक्रमकपणा सोडलेला नाही. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते थेट दिल्लीच्या सीमेवर धडकले होते. याशिवाय अनेक प्रश्नांवर त्यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेची आंदोलनेही होत असतात. आज त्यांचा हाच आक्रमकपणा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहायला मिळाला. कडू यांचा रुद्रावतार पाहून तिथे सगळेच हादरले.अकोला…