कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानच्या संसदेचा मोठा निर्णय
|

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानच्या संसदेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेने कुलभूषण जाधव प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानद्वारे दिल्या गेलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बहुमताने मान्य केला आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.मे महिन्याच्या सुरूवातीच्या काळात कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेच्या सुनावणी करत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं भारताला…