सिंधुदुर्गातील नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेना-भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा
|

सिंधुदुर्गातील नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेना-भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा

सिंधुदुर्ग – नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला महाविकास आघाडीने मोठा धक्का दिला आहे. याठिकाणी चारपैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना आणि काँग्रेसने नारायण राणे यांच्या जागेवर आपली जागा स्थापित केली आहे. गेल्या निवडणुकीत एकही उमेदवार नसलेल्या देवगड नगरपंचायतीमध्ये यावेळी आठ जागांवर वर्चस्व मिळवले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे….