राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, महाविकास आघाडीने बसवला आपला नगराध्यक्ष!

राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, महाविकास आघाडीने बसवला आपला नगराध्यक्ष!

सिंधुदुर्ग – भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या होमग्राऊंडमध्ये भाजपला महाविकास आघाडीने मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्गात चार नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपला दणका दिला आहे. चार पैकी दोन नगरपंचायत महाविकास आघाडीने भाजपकडून खेचून घेतल्या आहेत. त्यामुळे कोकणात महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ नगराध्यक्ष निवडीत काँग्रेसच्या आफ्रीन…