गंगापूर सहकारी साखर कारखान्याची होणार विक्री

गंगापूर सहकारी साखर कारखान्याची होणार विक्री

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून १ मार्च रोजी थकित कर्ज असलेल्या ७ कारखान्यांची विक्री करण्याच्या संदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे देखील नाव आहे. गेले पाच महिने १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणामुळे गंगापूर सहकारी साखर कारखाना चर्चेत आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर करण्यावरून कारखान्याच्या संचालक मंडळावर औरंगाबादमध्ये गुन्हे दाखल…