कृष्ण बिहारी आणि अटल बिहारी या बापलेकांनी एकाच वर्गात बसून  ‘लॉ’ केलंय..
|

कृष्ण बिहारी आणि अटल बिहारी या बापलेकांनी एकाच वर्गात बसून ‘लॉ’ केलंय..

आपण संसदेत बाप-लेकीच्या रुपात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पाहतो. तर अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव या बाप-लेकांनीही एकत्रित संसदेत काम केलंय. राज्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील विधिमंडळात एकत्रित काम करत आहेत. खोलात गेलं तर देशाच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणं आहेत. पण एकेकाळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचे वडील…