६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू: ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
|

६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू: ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरणातील तरतुदी, कुसूम योजना आणि वीज कायदा २००३ मधील तरतुदी लक्षात घेऊन वीज जोडणी देण्यासाठी धोरणात्मक बदल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज सांगितले. कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी आज…