करुणा शर्मांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला
|

करुणा शर्मांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

अंबाजोगाई: जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी ६ सप्टेंबरला करुणा शर्मा यांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जमीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १८ सप्टेंबरपर्यंत करुणा शर्मा या न्यायालयीत कोठडीत असणार आहेत. समाज माध्यमातून राज्याचे सामाजिक…