कोरोना लढ्यात पांड्या ब्रदर्सची मोठी मदत!
|

कोरोना लढ्यात पांड्या ब्रदर्सची मोठी मदत!

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात देशभरात अनेक ठिकाणी अपुऱ्या औषधामुळे आणि अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली.आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर अनेक खेळाडू पुढे येत कोरोनाच्या या लढ्यात वेगवेगळ्या प्रकारे मदत करत…