|

दीड कोटींची सोन्याची पुरातन नाणी सापडली पण ‘दैव देते आणि कर्म नेते’

वाटपाच्या वादातून समोर आला प्रकरण पिंपरी: दैव देते आणि कर्म नेते असा काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड येथील चिखली येथे दोन मजुरांसोबत घडला. बांधकामाचे खोदकाम करतांना दोन मजुरांना ३०० वर्षांपूर्वीची २१६ सोन्याची नाणी आणि ५२५ ग्रॅम वजनाचा कांस्य धातूचा तांब्या सापडला. मात्र, त्यानंतर वाटपावरून झालेल्या वादातून ही गोष्ट बाहेर आली. त्यांच्याकडून ती जप्त करण्यात आली आहे. मुबारक…