राज्यातील जनतेने आतापर्यंत एवढा बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही, भाजपा आमदाराचा तोल सुटला
|

राज्यातील जनतेने आतापर्यंत एवढा बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही, भाजपा आमदाराचा तोल सुटला

नागपूर – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. न्यायालयाकडून त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता कालपासूनच राज्यभरात भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात…