क्रांतिसिंह पाटलांना वाट दाखवणारा मुलगा पुढे साहित्यरत्न, लोकशाहीर झाला…

क्रांतिसिंह पाटलांना वाट दाखवणारा मुलगा पुढे साहित्यरत्न, लोकशाहीर झाला…

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. जनसामान्यांचा आवाज त्यांनी आपल्या लिखाणातून मांडला. शाहीर, कथा, कादंबरीकार अशा अनेक भूमिकांतून त्यांनी वंचितांच्या आवाजाला बुलंदी दिली. समाजातील तळागाळातील शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला. तसेच त्यांच्या वेदनांचा हुंकार आपल्या साहित्यातून मांडला. समाजातील शेतकरी, पददलित, श्रमिक घटकाला आपल्या शाहिरी बाण्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली. पण कधीकाळी अण्णाभाऊ साठेंनी…