या दोन पाटलांनी कृष्णेच्या पात्रात उड्या घेवून इंग्रजांना तुरी दिलेल्या…

या दोन पाटलांनी कृष्णेच्या पात्रात उड्या घेवून इंग्रजांना तुरी दिलेल्या…

स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आयुष्याची राख रांगोळी केली. स्वतंत्र्य भारताचं स्वप्नं बघत इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. सावरकरांच्या आयुष्यातली सर्वात शौर्याची घटना मानली जाते ती म्हणजे, बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये त्यांनी घेतलेली उडी. ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेत आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपला लढा चालू ठेवण्याच्या हेतूनं सावरकरांनी हे धाडस केलेलं. आजही सावरकरांचा पराक्रमी…