मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक ! वाचा सविस्तर

मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक ! वाचा सविस्तर

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक करण्यात आली आहे. ५ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी प्रणव मराठे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ठेवीदारांचे पैसे आकर्षक परतव्याच आमिष दाखवून गोळा केले. मात्र परत न दिल्याने ठेवीदारांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मराठे ज्वेलर्स हे पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स आहे. ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकेची…

|

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार

पुणे : कोथरुड च्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुऱ्हाळ चालविणाऱ्या महिलेला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला यांनी पोलीस ठाण्यात…