भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसराचा विकास अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीतून नको ; भाजपची मागणी
|

भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसराचा विकास अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीतून नको ; भाजपची मागणी

मुंबई, दि. 24 : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे 5 लाखांहून अधिक लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करण्याबरोबरच या ठिकाणी विविध सुविधा निर्माण करून या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे घेण्यात आली असल्याचे सामाजिक…

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभाग करणार – धनंजय मुंडे

मुंबई, दि. 14 : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी-सुविधा, सुशोभीकरण व अन्य विकासाची कामे तसेच शौर्य दिन, अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सामाजिक…