भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसराचा विकास अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीतून नको ; भाजपची मागणी
|

भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसराचा विकास अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीतून नको ; भाजपची मागणी

मुंबई, दि. 24 : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे 5 लाखांहून अधिक लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करण्याबरोबरच या ठिकाणी विविध सुविधा निर्माण करून या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे घेण्यात आली असल्याचे सामाजिक…

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला सुरूवात
|

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला सुरूवात

मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी एनआयएनं आरोपींविरोधात २२ आरोपांची यादी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टापुढे सादर केली आहे. याप्रकरणी एकूण 15 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पाचजण फरार आहेत. तर न्यायालयीन कोठडीदरम्यान फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांविरोधात यूएपीए अंतर्गत दहशतवादी कारावाया करणं, राष्ट्रीय एकात्मता आणि सलोखा झुगारत समाजात असंतोष पसरवणं तसेच देशाविरोधात…

| |

भीमा कोरेगाव प्रकरणातील कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांचा जामीन मंजूर

मुंबई: कोरेगाव-भीमा प्रकरणात दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले ८२ वर्षीय कवि-कार्यकर्ते वरवरा राव यांना आज वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला. त्यांच्यावर सध्या मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तेथे उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांना दाखल केले आहे. श्री. राव यांना कोर्टाने मुंबईतच राहावे व आवश्यकतेनुसार तपासासाठी उपलब्ध रहाण्यास सांगितले आहे….