शेतकऱ्याने उभारली डाळिंबाच्या पानाफुलांनी सजवलेली गुढी

शेतकऱ्याने उभारली डाळिंबाच्या पानाफुलांनी सजवलेली गुढी

कोपरगाव: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, जामखेड, पारनेर, भागाला डाळिंबाने सुबत्ता, समृद्धी मिळवून दिली. मात्र, डाळींबावर पडलेले रोग, पावसाच्या पाण्यामुळे उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे संगमनेर, जामखेड, पारनेर भागातील बागायतदार आता ऊस पिकाकडे वळू लागले आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील प्रगतीशील शेतकरी वनिता व सचिन कोळपे यांनी डाळींबाच्या पानाफुलांनी सजवलेली गुढी उभारली आहे.मराठी वर्षाची…