हा किस्सा वाचून तुम्ही मधु दंडवतेंना दंडवत कराल…

हा किस्सा वाचून तुम्ही मधु दंडवतेंना दंडवत कराल…

कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा आज स्मृतिदिन. रेल्वेनं साध्या श्रेणीत प्रवास करणारे सच्चे समाजवादी नेते अशी त्यांची ओळख होती. सर्वसामान्यांना सुखरूप परवडेल असा प्रवास रेल्वेनं करता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २१ जानेवारी १९२४ ला मधू दंडवते यांचा जन्म झाला. दंडवते हे मुळचे अहमदनगरचे होते. त्यांनी एम. एससी. पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ…