कोकणात रंगणार पहिली बैलगाडा शर्यत, वैभववाडीत पाहता येणार बैलगाड्यांचा थरार

कोकणात रंगणार पहिली बैलगाडा शर्यत, वैभववाडीत पाहता येणार बैलगाड्यांचा थरार

सिंधुदुर्ग – कोकणातील पहिली बैलगाडी शर्यत ही आज होणार असून ही शर्यत वैभववाडी येथे होणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांना बैलगाडा शर्यत पाहण्याची उत्सुकता लागली आहे. या बैलगाडी शर्यतीला माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच वैभववाडी येथे शर्यतीच्या ठिकाणी कालच बैलगाड्या हजार झाल्या आहेत. वैभववाडीतील- नाधवडे माळरानावर ही शर्यत होणार आहे. कोकणवासीयांच्या मनात हा…

विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा:सुरेश प्रभू
|

विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा:सुरेश प्रभू

दापोली : ‘कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा.कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे.सरकारी विकास मर्यादित असतो.भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासदेखील झाला पाहिजे’,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. कै.कृष्णामामा महाजन स्मृती…