कोंढवा भागाला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल
|

कोंढवा भागाला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल

पुणे: समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सोशल मिडीयावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात कोंढव्याला मिनी पाकिस्तान म्हणाल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने कोंढवा परिसरात हज हाऊस बांधण्यात येत आहे….