RRR चित्रपटातील पोस्टर रिलीज झाल्यावर ज्युनिअर NTR झाला व्यक्त! वाचा काय म्हणाला…
|

RRR चित्रपटातील पोस्टर रिलीज झाल्यावर ज्युनिअर NTR झाला व्यक्त! वाचा काय म्हणाला…

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार आणि तमिळ अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा आज म्हणजे २० मे रोजी वाढदिवस असतो. मात्र एनटीआरने वाढदिवसाच्या एक दिवस आधीच एक ट्विट करून त्याच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की त्याच्या वाढदिवसानिमीत्त कोणताही सोहळा साजरा करू नका. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’ मधील तो साकारत असलेल्या पात्राचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.या चित्रपटात ज्युनिअर…