केकेआरविरुद्ध धोनीचा धमाका निष्फळ, पहिल्याच सामन्यात सीएसकेचा दारुण पराभव

केकेआरविरुद्ध धोनीचा धमाका निष्फळ, पहिल्याच सामन्यात सीएसकेचा दारुण पराभव

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने माजी चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून शानदार सुरुवात केली. अवघ्या 132 धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने सीएसकेचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात कोलकाताने विजयासह आपले मिशन सुरू केले. चेन्नईकडून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कामगिरी पाहायला मिळाली, मात्र चेन्नईला विजय मिळवता…

दोन विमाने आकाशात थेट समोरोसमोर, ममता बॅनर्जी मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावल्या
|

दोन विमाने आकाशात थेट समोरोसमोर, ममता बॅनर्जी मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावल्या

पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका मोठ्या विमान अपघातामधून थोडक्यात बचावल्या आहेत. ममता दीदी या कोलकात्यामध्ये काही महत्त्वाच्या बैठका पार पाडून विमानाने निघाल्या होत्या. पण विमान प्रवासादरम्यान आकाशामध्ये दोन विमाने आमनेसामने आली. पण सुदैवाने वैमानिकांच्या प्रसंगावधाने मोठा अपघात टळलेला आहे. त्यामुळे बंगालच्या लाखो नागरिकांचा आवाज असलेल्या ममता दीदी…

कोलकाता महापालिकेवर ‘तृणमूल’चा झेंडा, ममता दीदींनी उडवला भाजपचा धुव्वा
|

कोलकाता महापालिकेवर ‘तृणमूल’चा झेंडा, ममता दीदींनी उडवला भाजपचा धुव्वा

कोलकता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिले आहे. कोलकता महापालिका निवडणुकीत टीएमसीने 144 जागांपैकी 134 जागा मिळवल्या आहेत. महापालिका निवडणुकीत टीएमसीने भाजपचा सुफडा साफ करत हा मोठा विजय मिळवला आहे. कोलकता महापालिकेसाठी 144 जागांची आज मोजणी झाली. ज्यात टीएमसीच्या खात्यात 134 जागा गेल्या तर, भाजपच्या…

KKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित !

KKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित !

मुंबई : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची स्थिती भयंकर असतानाच आता क्रिकेट विश्वातून मोठी बातमी येत आहे. कोलकाता विरुद्ध बंगळुरू आज होणारा सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. हा सामना आज होणार होता. सामन्याआधी कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे तात्पुरता आजचा सामना स्थगित करण्यात आला असून तो रिशेड्युल करण्यात येणार आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कोलकाता…

मद्रास हायकोर्टाने कान उघडणी केल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मद्रास हायकोर्टाने कान उघडणी केल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

चेन्नई : देशात कोरोना महामारीची परिस्थिती चिंताजनक असताना पाच राज्यात निवडणूका घेण्यात आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती अशी बिकट असताना निवडणूका हा विषय मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशातील पाच राज्यात निवडणूका घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये खुलेआम प्रचारसभा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र…

मोफत लसीकरण करण्याच्या ममता बॅनर्जींच्या घोषणेला काहीही अर्थ नाही – भाजप
|

मोफत लसीकरण करण्याच्या ममता बॅनर्जींच्या घोषणेला काहीही अर्थ नाही – भाजप

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे की, पश्चिम बंगाल सरकार येत्या ५ मे पासून राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देईल. कोरोना लसींच्या वेगवेगळ्या किमतीवरुन ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोफत लसीकरण करण्याच्या घोषणेनंतर भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.भाजपने म्हटलं, केंद्र सरकराने…

प. बंगाल निवडणूक : कोरोनाग्रस्त काँग्रेस उमेदवाराचा रुग्णालयातच मृत्यू
|

प. बंगाल निवडणूक : कोरोनाग्रस्त काँग्रेस उमेदवाराचा रुग्णालयातच मृत्यू

कोलकत्ता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान कोरोनाचा कहर सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोविड-१९ महासाथीमध्ये कोविड पॉझिटिव्ह झालेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आज सकाळी कोलकत्त्यातील एका रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ते मुर्शिदाबादमधील शमशेर गंज विधानसभा भागातून उमेदवार होते.कोविड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर ते कोलकत्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते….

मतदानापूर्वी नेत्याच्या घरी सापडलं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन
|

मतदानापूर्वी नेत्याच्या घरी सापडलं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन

कोलकाता: आसामनंतर पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएमबाबत एक मोठी घटना उघडकीस आली आहे. हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया उत्तर विधानसभा सीटवरील टीएमसी नेत्यांच्या घराबाहेर सोमवारी रात्री उशिरा ईव्हीएम सापडले. स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवताच निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरवात केली.पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान आज (मंगळवारी) तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु झाले आहे. बंगालमध्ये आज एकूण ३१ जागांसाठी मतदान होत आहे….

|

भाजपच्या टीकेला ममता बॅनर्जी याचं उत्तर!

माता-भगिनींचा आदर करण्यासाठी मी नंदीग्राम निवडले कोलकत्ता: काल पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्याच्या वृद्ध आईचे निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. एक महिन्यापूर्वी भाजपने तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला होता तेव्हा त्या चर्चेत आल्या होत्या. या वृद्ध महिलेच्या निधनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ट्विट करून तृणमूल कॉंग्रेसवर टीका केल्या…

|

मारहाणीत ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू, भाजप नेत्यांनी टीएमसीला घेरलं

कोलकत्ता: पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्याच्या वृद्ध आईचे निधन झाले आहे. त्या ८५ वर्षाच्या होत्या. एक महिन्यापूर्वी त्या चर्चेत आल्या होत्या. जेव्हा भाजपने तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ट्विट करून माहिती दिली असून त्यांनी तृणमूल कॉंग्रेसवर टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट…