एअरपोर्टवर आता पेपरलेस आणि त्वरित बोर्डिंग

एअरपोर्टवर आता पेपरलेस आणि त्वरित बोर्डिंग

पुण्यासह देशात आणखी ३ एअरपोर्टवर फेशिअल रिकगनिशन प्रणालीचा वापर होणार नवी दिल्ली: लवकरच देशातील ४ एअरपोर्टवर प्रवाशांसाठी त्यांचा चेहरा बोर्डिंग पास असणार आहे. पुढील तीन महिन्यात या एअरपोर्टवर फेशिअल रिकगनिशन ची प्रणाली वापरण्याची सुरुवात होऊ शकते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे विमानतळाचा समावेश आहे. याशिवाय देशातील वाराणसी, कोलकाता आणि विजयवाडा या इतर तीन विमानतळांचा समावेश आहे. या…