IPL 2022; पहिल्याच सामन्यात धोनीचा धमाका, केकेआरच्या गोलंदाजांची उडाली तारांबळ

IPL 2022; पहिल्याच सामन्यात धोनीचा धमाका, केकेआरच्या गोलंदाजांची उडाली तारांबळ

आयपीएल 2022 ला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्या सामन्यात सीएसकेचा सामना केकेआरशी होत आहे. दोन्ही संघांना पहिला सामना जिंकून चांगली सुरुवात करायची आहे. एवढेच नाही तर दोन्ही संघांकडे श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाच्या रूपाने नवा कर्णधार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईची सुरुवात खराब झाली.पहिल्याच सामन्यात…

IPL 2022; आजपासून सुरू होणार टी-20 क्रिकेटचा धमाका CSK-KKR यांच्यात रंगणार पहिला सामना

IPL 2022; आजपासून सुरू होणार टी-20 क्रिकेटचा धमाका CSK-KKR यांच्यात रंगणार पहिला सामना

इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन आजपासून म्हणजेच 26 मार्चपासून सुरू होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज नव्या नेतृत्वासह मैदानात उतरतील. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व युवा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरकडे असेल. तर चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे असेल. गेल्या मोसमातील अंतिम सामनाही या दोन संघांमध्ये झाला होता. जे चेन्नईने चौथे विजेतेपद…

कोलकत्याच्या रॉयल विजय; मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग खडतर
|

कोलकत्याच्या रॉयल विजय; मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग खडतर

अबुधाबी: गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकात्यानं बलाढ्य मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने दिलेले आव्हान कोलकात्यानं ३ गड्याच्या मोबदल्यात अवघ्या १६ व्या षटकात पूर्ण केलं. वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे कोलकत्ता संघाचा हा विजय सोपा झाला. मुंबई इंडियन्सकडून एकट्या…

IPL: आज MI- KKR आमने-सामने रोहितच्या खेळण्याबाबत संघाने  दिली ही प्रतिक्रिया
|

IPL: आज MI- KKR आमने-सामने रोहितच्या खेळण्याबाबत संघाने दिली ही प्रतिक्रिया

अबुधाबी: आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ३४ व्या सामन्यात, गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात गुरुवारी सामना खेळवण्यात येईल. मागील सामन्यातील अपयश विसरून केकेआरविरुद्ध दमदार कामगिरी करण्याचा इराद्याने मुंबईचा संघ आज मैदानात उतरेल. अबुधाबी मध्ये खेळवण्यात येणारा आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. मुंबई इंडियन्सचा संघ अखेरच्या सामन्यात रोहित…

कोलकत्ताचा रॉयल विजय; बंगळुरुला ९ गड्यांनी दिली मात
|

कोलकत्ताचा रॉयल विजय; बंगळुरुला ९ गड्यांनी दिली मात

अबुधाबी: इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात कोलकाता नाइट रायडर्सने संघाने विजयी सुरुवात केली. त्यांनी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा ९ गड्यांनी पराभव केला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र विराटचा हा निर्णय पूर्णपणे बंगळूर संघाच्या तोंडघशी आला. बंगळुरूचे सर्व फलंदाज अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर लौकिकाला साजेशी खेळी करण्यात…